त्यामुळे डोळ्यांचा थकवा वाढतो आणि डोळेही कमकुवत होऊ शकतात. अशा परिस्थितीत डोळे निरोगी ठेवण्यासाठी पुढील काही योगासनांचा आपल्या दिनक्रमात समावेश करा.