पुणेकरांनो सावधान! ‘झिका’चा धोका वाढला, चौघांचा मृत्यू
Pune Zika Virus : पुणे शहरातील झिका रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून रुग्णांची संख्या 52 वर पोहोचली आहे. आतापर्यंत झिकाची लागण झालेल्या चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाची समिती या मृत्यूंची चौकशी करणार आहे.!-->…
Read More...
Read More...