Yamaha कडून भारी दिसणारी बाइक गुपचूप लाँच! किंमत फक्त…
Yamaha R15 V4 Dark Knight Edition : यामाहाने मोटर कंपनीने देशातील तिची अतिशय लोकप्रिय YZF-R15 V4 मोटरसायकल अपडेट केली आहे. बाइकला नवीन 'डार्क नाइट' कलर स्कीम देण्यात आली असून मॉडेलची किंमत 1.82 लाख रुपये आहे. ही बाइक लाल, निळ्या, पांढर्या…
Read More...
Read More...