Browsing Tag

Tech news

WiFi राऊटरच्या पाठी अॅल्युमिनियम फॉइल ठेवल्याने इंटरनेट स्पीड वाढतो?

अनेकदा लोक त्यांचा वायफाय म्हणजेच इंटरनेट स्पीड कसा वाढवावा, याबद्दल माहिती घेत असतात. कधीकधी अनेकजण इंटरनेटबाबत आपल्या कंपनीकडे तक्रार करतात. अशा परिस्थितीत लोक इंटरनेट स्पीड (Internet Speed) वाढवण्यासाठी वेगवेगळ्या ट्रिक शोधत असतात. अशीच
Read More...

प्ले-स्टोअरवरून 2500 अॅप्स काढले, Google कडून मोठी कारवाई!

सायबर क्राइम ही एक गंभीर समस्या आहे. हे थांबवण्यासाठी सरकार सातत्याने नवनवीन पावले उचलत आहे. आता भारत सरकारने गुगलला प्ले स्टोअर (Google Play Store) वरून फ्रॉड लोन अॅप्स (Google Removed 2500 Fraud Loan Apps) काढून टाकण्याचे आवाहन केले
Read More...

सायबर फ्रॉड झाला, कुणीतरी ऑनलाइन गंडवलं, तर पहिल्यांदा काय कराल?

तंत्रज्ञानात खूप मोठी प्रगती होत असताना सायबर गुन्ह्यातही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यामध्ये इंटरनेटद्वारे कुणाला फॉलो करणे, कुणाचा खासगी डेटा चोरणे, कुणाचा खासगी डेटा न मागता वापरणे, कुणाच्या खासगी डेटाशी न विचारता छेडछाड करणे,
Read More...

गुगलचे सर्वात मोठे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेल Gemini AI खास का?

गुगलने त्यांचे एआय न्यूरल नेटवर्क जेमिनी एआय (Google Gemini AI In Marathi) लाँच केले आहे. न्यूरल नेटवर्क हे मानवातील न्यूरॉन्ससारखे असते, जे एखादा मेसेज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्याचे काम करतात. न्यूरल नेटवर्कचे सर्वात प्रसिद्ध
Read More...

विराट कोहलीच्या मनगटावरचा ‘तो’ बँड, भारतात मिळत नाही!

वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये भारताने न्यूझीलंडला हरवून फायनलमध्ये प्रवेश केला. विराट कोहलीच्या 50व्या वनडे शतकाने हा सामना अधिक गोड झाला. विराटच्या शतकामुळे अनेक विक्रम मोडित निघाले. अनेकांना अशक्य वाटणारा सचिन तेंडुलकरचा हा विक्रम विराटने
Read More...

Best Smartphones Under Rs 15000 : 15 हजारात मिळणारे बेस्ट 6 स्मार्टफोन्स!

Best Smartphones Under Rs 15000 : जर तुम्ही 15,000 रुपयांमध्ये नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुमचे काम सोपे केले आहे. या किमतीत तुम्ही Samsung पासून Realme आणि Oppo पर्यंत उत्तम फोन खरेदी करू शकता. Samsung Galaxy F34
Read More...

फक्त 35 हजारात मिळेल 95 हजारांचा Oppo चा फोल्डेबल स्मार्टफोन!

Oppo Find N3 Flip Smartphone Offer In Marathi : जर तुम्हाला फोल्डेबल स्मार्टफोन खरेदी करायचा असेल, तर तुम्हाला फ्लिपकार्टच्या बिग दसरा सेलमध्ये Oppo Find N3 Flip फोनवर अनेक ऑफर्स मिळत आहेत. हा पहिला फ्लिप फोन आहे ज्यामध्ये तुम्ही तीन रिअल
Read More...

केंद्र सरकारची X, YouTube आणि Telegram यांना वॉर्निंग!

Govt On CSAM Content News In Marathi : भारत सरकारने शुक्रवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X, YouTube आणि Telegram यांना त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून भारतीय इंटरनेटवरील कोणत्याही प्रकारचा बाल लैंगिक शोषण कंटेंट (CSAM) काढून टाकण्याचा इशारा दिला आहे.
Read More...

Flipkart Big Billion Days 2023 : ‘या’ फोनवर दणदणीत डिस्काऊंट! आजच पाहा ही ऑफर

Flipkart Big Billion Days 2023 : सणासुदीच्या आधी बहुतेक लोक ज्या गोष्टीची वाट पाहतात ती गोष्ट म्हणजे फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज 2023 सेल. हा सेल लवकरच सुरू होणार आहे. या सेलमध्ये अनेक उत्पादनांवर सूट देण्यात येणार असली तरी अनेक
Read More...

आयफोन 15 आणि आयफोन 14 मध्ये फरक काय? दोन्ही महागच, तरीही….

Iphone 15 vs Iphone 14 : अॅप्पलने आपला नवीन iPhone 15 फोन 12 सप्टेंबर रोजी लाँच केला. या लाइनअप अंतर्गत, iPhone 15, iPhone 15 Plus, iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max लाँच करण्यात आले आहेत. आयफोन 15 सीरीजसाठी प्री-बुकिंग 15 सप्टेंबरपासून
Read More...

Viral Video : बेडवर फोन चार्जिंगला लावून ठेवला, थोड्याच वेळात झाली भयानक अवस्था!

Viral Video : स्मार्टफोन हा आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. काही लोकांना फोनचे इतके व्यसन लागले आहे की त्यांच्या हातात नेहमी फोन असतो. अनेकदा लोक फोन चार्ज करण्यासाठी बेडजवळ चार्जिंग पॉइंट बनवतात आणि चार्जिंगच्या वेळी फोन
Read More...

सिम कार्ड विकणाऱ्यांना पोलीस व्हेरिफिकेशन बंधनकारक, सरकारचं कडक पाऊल!

Mobile SIM Card : मोबाईल फोनच्या सिमकार्डद्वारे होणारी फसवणूक रोखण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सिमकार्ड विकणाऱ्या डीलर्सना पोलीस व्हेरिफिकेशन बंधनकारक करण्यात आले आहे. यासोबतच मोठ्या प्रमाणात सिमकार्ड कनेक्शन देण्याच्या
Read More...