Browsing Tag

Tech news

चोरीला गेलेला स्वीच ऑफ फोनही सहज सापडेल, फक्त ‘ही’ सेटिंग चालू करा!

How To Find Lost Phone : तुमचा फोन चोरीला गेला असेल किंवा हरवला असेल तर तुम्ही तो अगदी सहज शोधू शकता. मात्र, यासाठी तुम्हाला फोनमध्ये काही सेटिंग्ज ऑन ठेवाव्या लागतील. आम्ही Find My Device फीचरबद्दल बोलत आहोत. त्याच्या मदतीने तुम्ही बंद
Read More...

पवन दावूलुरी मायक्रोसॉफ्ट विंडोजचे नवे बॉस, आयआयटी मद्रासमधून शिक्षित

Microsoft Windows : आयआयटी मद्रासमधून शिक्षण घेतलेल्या पवन दावूलुरी यांना मायक्रोसॉफ्टमध्ये नवी जबाबदारी देण्यात आली आहे. आता ते मायक्रोसॉफ्टच्या विंडोज आणि सरफेसचा नवे बॉस बनले आहेत. यापूर्वी या विभागाचे प्रमुख असलेल्या पानोस पानाय
Read More...

तुमचंही व्हॉट्सअॅप बदललंय? सगळं नवीन दिसतंय? काय झालंय वाचा!

WhatsApp Update | व्हॉट्सॲप आपल्या ॲपमध्ये वेळोवेळी बदल करत असते. वापरकर्त्यांना नवीन अनुभव देण्यासाठी, कंपनी या प्लॅटफॉर्मवर सतत काहीतरी नवीन जोडते. असाच काहीसा प्रकार व्हॉट्सॲप अँड्रॉईड यूजर्ससाठी घडला आहे. कंपनीने सध्याच्या व्हॉट्सॲपचा
Read More...

गूगलकडून गेम..! शादी डॉट कॉम सह 10 ॲप प्ले स्टोअरवरून हटवले

App Removed From Google Play Store | गूगलने भारतीय ॲप्सवर मोठी कारवाई केली आहे. गूगलने हे 10 ॲप्स आपल्या अँड्रॉइड प्ले स्टोअरवरून काढून टाकले आहेत. या यादीत अनेक अनेक मोठी नावे आहेत. यामध्ये Shaadi.com, Naukri.com, 99 एकर या नावांचा समावेश
Read More...

तुमची कागदपत्रे सुरक्षित ठेवणारे DigiLocker काय आहे? ते कसे वापरायचे? वाचा

DigiLocker | केंद्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने 2015 मध्ये डिजीलॉकर सुरू केले होते. यामुळे प्रत्येक महत्त्वाच्या पेपरसाठी डिजिटल कागद सोबत ठेवण्याची गरज नाहीशी झाली आहे. पेपरलेस कार्यवाहीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्राने याची
Read More...

YouTube कडून अजून कमाईची संधी, नवीन फीचर लाँच, कंटेंट क्रिएटर्सची चांदी!

गुगलच्या मालकीचे व्हिडिओ कंटेंट प्लॅटफॉर्म YouTube ने नवीन फीचर आणले आहे. या नवीन फीचरमुळे क्रिएटर्सची कमाई वाढणार आहे. या फीचरमुळे प्लॅटफॉर्मवर पॉडकास्ट बनवणाऱ्या कंटेंट क्रिएटर्सना फायदा होईल. या नवीन फीचरच्या मदतीने यूट्यूबवर पॉडकास्ट
Read More...

‘हे’ आहेत जगातील सर्वात महागडे इयरफोन! किंमत ऐकाल तर….

लुई व्हिटॉन (Louis Vuitton) हा ब्रँड त्याच्या विलक्षण डिझाईन्स आणि महाग उत्पादनांसाठी प्रसिद्ध आहे. हा एक फ्रेंच लक्झरी ब्रँड आहे, जो बॅग्ज, बेल्ट आणि कपड्यांसाठी लोकप्रिय आहे. पण, या लक्झरी कंपनीने आता गॅजेट्सच्या जगातही प्रवेश केला आहे.
Read More...

मार्च 2024 मध्ये टोल वसुलीची पद्धत बदलणार, GPS सिस्टीम येणार!

पुढच्या वर्षी म्हणजे मार्च 2024 पर्यंत महामार्गांवर मोठा बदल होणार आहे. मोदी सरकार जीपीएस आधारित टोल वसुली यंत्रणा आणणार आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, हायवे टोल प्लाझाची सध्याची
Read More...

WiFi राऊटरच्या पाठी अॅल्युमिनियम फॉइल ठेवल्याने इंटरनेट स्पीड वाढतो?

अनेकदा लोक त्यांचा वायफाय म्हणजेच इंटरनेट स्पीड कसा वाढवावा, याबद्दल माहिती घेत असतात. कधीकधी अनेकजण इंटरनेटबाबत आपल्या कंपनीकडे तक्रार करतात. अशा परिस्थितीत लोक इंटरनेट स्पीड (Internet Speed) वाढवण्यासाठी वेगवेगळ्या ट्रिक शोधत असतात. अशीच
Read More...

प्ले-स्टोअरवरून 2500 अॅप्स काढले, Google कडून मोठी कारवाई!

सायबर क्राइम ही एक गंभीर समस्या आहे. हे थांबवण्यासाठी सरकार सातत्याने नवनवीन पावले उचलत आहे. आता भारत सरकारने गुगलला प्ले स्टोअर (Google Play Store) वरून फ्रॉड लोन अॅप्स (Google Removed 2500 Fraud Loan Apps) काढून टाकण्याचे आवाहन केले
Read More...

सायबर फ्रॉड झाला, कुणीतरी ऑनलाइन गंडवलं, तर पहिल्यांदा काय कराल?

तंत्रज्ञानात खूप मोठी प्रगती होत असताना सायबर गुन्ह्यातही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यामध्ये इंटरनेटद्वारे कुणाला फॉलो करणे, कुणाचा खासगी डेटा चोरणे, कुणाचा खासगी डेटा न मागता वापरणे, कुणाच्या खासगी डेटाशी न विचारता छेडछाड करणे,
Read More...

गुगलचे सर्वात मोठे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेल Gemini AI खास का?

गुगलने त्यांचे एआय न्यूरल नेटवर्क जेमिनी एआय (Google Gemini AI In Marathi) लाँच केले आहे. न्यूरल नेटवर्क हे मानवातील न्यूरॉन्ससारखे असते, जे एखादा मेसेज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्याचे काम करतात. न्यूरल नेटवर्कचे सर्वात प्रसिद्ध
Read More...