Browsing Tag

T20 World Cup 2022

IND vs ENG Semifinal : दोन्ही संघांच्या Playing 11 मध्ये बदल..! ‘अशी’ असू शकते टीम…

T20 World Cup 2022 IND vs ENG Semifinal Playing 11 : टी-२० वर्ल्डकपचा दुसरा उपांत्य सामना आज भारत आणि इंग्लंड यांच्यात अॅडलेडमध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यात भारत आणि इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन काय असेल, हा एक मोठा प्रश्न असेल. भारतीय…
Read More...

IND vs ENG Semifinal : “मॅच जिंकण्यासाठी…”, सेमीफायनलपूर्वी रोहित शर्माचं वक्तव्य!

T20 World Cup 2022 IND vs ENG Rohit Sharma : टी-२० विश्वचषक २०२२ चा दुसरा उपांत्य सामना आज गुरुवारी खेळवला जाणार आहे. या सामन्यात इंग्लंडचा संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघासमोर असेल. भारत आणि इंग्लंड यांच्यातील हा सामना अॅडलेड…
Read More...

Pak vs Nz Semifinal : पाकिस्तानसाठी दोन ‘गूड’ न्यूज! फायनलही गाठली आणि…

T20 World Cup 2022 Pak vs Nz Semifinal : बाबर आझमच्या नेतृत्वात खेळणाऱ्या पाकिस्तान संघाने टी-२० वर्ल्डकप २०२२ स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. सिडनीत रंगलेल्या सामन्यात पाकिस्तानने न्यूझीलंडला सहज आणि ७ विकेट्सनी मात दिली. दुसरी गूड…
Read More...

Pak vs Nz Semifinal : अंपायरनं एकाच बॅट्समनला २ चेंडूत २ वेळा दिलं आऊट..! पाहा Video

T20 World Cup 2022 Pak vs Nz semifinal : शाहीन आफ्रिदीने पुन्हा एकदा पाकिस्तानला चांगली सुरुवात करून दिली. टी-२० विश्वचषकाचा पहिला उपांत्य सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड (PAK vs NZ) यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन…
Read More...

T20 World Cup 2022 IND vs ENG Semifinal : …तर मॅच न खेळता भारत थेट जाणार फायनलमध्ये!

T20 World Cup 2022 IND vs ENG Semifinal : टी-२० विश्वचषक २०२२ स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आहे. या स्पर्धेत एकूण १६ संघांनी सहभाग घेतला होता. आता उपांत्य फेरी आणि अंतिम सामने होणार आहेत. ९ नोव्हेंबर रोजी पहिल्या उपांत्य फेरीत, पाकिस्तान आणि…
Read More...

IND vs ENG : सेमीफायनलपूर्वी ‘जब्बर’ धक्का..! ‘मोठा’ खेळाडू खेळू शकणार नाही…

T20 World Cup 2022 IND vs ENG Semifinal : भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-२० विश्वचषकाचा दुसरा उपांत्य सामना १० नोव्हेंबरला अॅडलेडमध्ये खेळवला जाणार आहे. रोहित शर्माची टीम इंडिया ग्रुप-२ मध्ये ८ गुणांसह अव्वल स्थानावर होती. त्याचवेळी, जोस…
Read More...

T20 World Cup 2022 : जगात 360 डिग्री एकच..! सूर्यानं असं म्हटल्यावर डिव्हिलियर्सनं दिला रिप्लाय;…

T20 World Cup 2022 AB de Villiers On Suryakumar Yadav : झिम्बाब्वे विरुद्धच्या सुपर-१२च्या शेवटच्या सामन्यात टीम इंडिया मोठी धावसंख्या उभारू शकणार नाही असे वाटत असतानाच सूर्यकुमार यादव ट्रबलशूटरच्या रूपात आला आणि त्याने २५ चेंडूत ६१ धावांची…
Read More...

T20 World Cup 2022 : सेमीफायनलमध्ये कोण कोणाशी खेळणार? भारताची मॅच कधी? वाचा इथं!

T20 World Cup 2022 Semifinal Schedule : टी-२० वर्ल्डकप २०२२ मध्ये भारताने झिम्बाब्वेला सहज मात देत ग्रुप २ मध्ये अव्वल स्थान मिळवले आहे. टॉस जिंकून भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात२० षटकात ५ बाद १८६ धावा केल्या. सलामीवीर केएल राहुलने ३…
Read More...

IND vs ZIM : मेलबर्नमध्ये सूर्यकुमार यादवचं वादळ..! बॉलर्सच्या उडवल्या चिंधड्या; पाहा

T20 World Cup 2022 IND vs ZIM Suryakumar Yadav : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील सुपर-१२ च्या ग्रुप-२ मधील सामना मेलबर्नच्या ग्राऊंडवर रंगत आहे. या सामन्यात भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. सलामीवीर केएल राहुलचे अर्धशतक आणि सूर्यकुमार…
Read More...

IND vs ZIM : रोहित शर्मानं जिंकला टॉस; टीम इंडियामध्ये आज ‘एक’ बदल!

T20 World Cup 2022 IND vs ZIM : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-२० विश्वचषकात आज रविवारी भारताचा शेवटचा सुपर-१२ सामना होत आहे. भारतीय संघ झिम्बाब्वेशी भिडत आहे. या सामन्यात भारताचा कप्तान रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला…
Read More...

SA vs NED : दक्षिण आफ्रिका पुन्हा चोकर्स..! नेदरलँड्सनं हरवलं; पाकिस्तानची चांदी!

T20 World Cup 2022 SA vs NED : नेदरलँड्सने रविवारी टी-२० विश्वचषकात मोठा कारनामा केला. स्पर्धेतील सामन्यात त्यांनी दक्षिण आफ्रिकेचा १३ धावांनी पराभव केला. या पराभवासह दक्षिण आफ्रिकेचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे. यासह टीम इंडियाने उपांत्य…
Read More...

टी-२० वर्ल्डकप खेळण्यासाठी गेलेल्या श्रीलंकेच्या ‘स्टार’ क्रिकेटरला अटक..!…

Sri Lankan cricketer Danushka Gunathilaka Arrested : खेळाला लाजवेल अशी बातमी सध्या ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-२० विश्वचषकातून समोर येत आहे. श्रीलंकेचा क्रिकेटर दानुष्का गुनाथिलका याच्यावर बलात्काराचा आरोप आहे. त्यामुळे सिडनी पोलिसांनी…
Read More...