लोकसभा निवडणुकीपूर्वी ऊस शेतकऱ्यांना दिलासा, सरकारने FRP वाढवली
लोकसभा निवडणुकीपूर्वी सरकारने शेतकऱ्यांना खूशखबर दिली आहे. सरकारने बुधवारी 2024-25 हंगामासाठी उसाची एफआरपी (Sugarcane FRP) 25 रुपयांनी वाढवून 340 रुपये प्रति क्विंटल करण्यास मान्यता दिली. ऑक्टोबरपासून नवीन उसाचा हंगाम सुरू होतो. रास्त आणि!-->…
Read More...
Read More...