Browsing Tag

Success Story

Success Story : भावानं रणजी क्रिकेट सोडलं, अभ्यास केला आणि UPSC पार केली!

UPSC Success Story : राजस्थानमधील कुदान गावातील रहिवासी असलेल्या मनोज महारिया याने यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेच्या निकालात 628 वा क्रमांक मिळवून संपूर्ण गावाचे नाव उंचावले आहे. मनोजचे वडील राजेंद्र मेहरिया यांचे निधन झाले असून 3…
Read More...

ना दोन्ही पाय, ना एक हात, तरीही UPSC परीक्षा पास झालाय सुरज तिवारी!

UPSC Result 2023 : उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथे राहणारा दिव्यांग सुरज तिवारी याने यूपीएससी परीक्षेत आपला झेंडा फडकवला आहे. रेल्वे अपघातात सुरजला त्याचे दोन्ही पाय आणि एक हात गमवावा लागला होता. तरीही सुरजने हिंमत हारली नाही आणि यूपीएससी…
Read More...

UPSC चा अभ्यास सोडून टाकलं चहाचं दुकान, आता बनलाय करोडपती!

Success Story : जिथे इच्छा असते तिथे मार्ग असतो. अनुभव दुबे (28) जो एकेकाळी UPSC चा उमेदवार होता त्याने ही म्हण खरी ठरवली आहे. वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी त्याने आपला मित्र आनंद नायक सोबत प्रसिद्ध 'चाय सुट्टा बार' सुरू केला. अनुभवचे वडील…
Read More...

Viral Photo : या फोटोत किराणा दुकान चालवणारा माणूस ‘अब्जाधीश’ माणसाचा सासरा आहे!

Zerodha CEO Nitin Kamath Viral Photo : देशातील दिग्गज उद्योगपती आणि अब्जाधीश नितीन कामथ यांनी त्यांच्या लिंक्डइन अकाऊंटवर एक पोस्ट पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी सासऱ्याची कहाणी सांगितली आहे. त्यांचे सासरे शिवाजी पाटील हे भारतीय सैन्यात…
Read More...

अंजीर शेतीतून कमावला 10 लाखांचा नफा! कोरोनामध्ये नोकरी गेली आणि…

Fig Farming : पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुका हा अंजीर, सीताफळ लागवडीसाठी अग्रेसर आहे. या तालुक्यातील सिंगापूर या गावचे प्रगतशील शेतकरी अभिजित गोपाळ लवांडे यांनी ३० गुंठ्यांवरील अंजिराच्या शेतीतून १४ टन विक्रमी उत्पादन घेवून १० लाख रुपयांचा…
Read More...

Ginger Farming : दोन एकरात केली आल्याची शेती, कमावले १० लाख..! नंदुरबारच्या शेतकऱ्याची कमाल

Ginger Farming : अवकाळी पाऊस, निसर्गाची अनिश्चितता, नापिकी, वातावरणातील बदल यामुळे पारंपरिक शेती अडचणीत आल्याचे चित्र एकीकडे असताना महाराष्ट्रातल्या नंदुरबारसारख्या दुर्गम भागातील शेतकरी नव्या वाटांवर चालण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून…
Read More...

Success Story : पहिला पगार १५ हजार रुपये, आता ९,००० कोटींची मालकीण..! कोण आहेत अमीरा शाह?

Success Story : नवीन विचार, मेहनत आणि प्रामाणिकपणाने कोणताही व्यवसाय कसा उंचीवर नेऊ शकतो याचे जिवंत उदाहरण म्हणजे अमीरा शाह. मेट्रोपोलिस या पहिल्या भारतीय आंतरराष्ट्रीय पॅथॉलॉजी लॅबची पायाभरणी करणार्‍या अमीरा शाह यांचे व्यावसायिक यश स्वतःच…
Read More...

बापाला वाटायचं पोरगं वकील व्हावं, पण तो ‘जज’ झाला!

BPSC Result : बिहारमध्ये झालेल्या ३१व्या न्यायिक सेवा परीक्षेचा निकाल लागला आहे. यामध्ये भागलपूर जिल्ह्यातील बिहपूर विधानसभा मतदारसंघांतर्गत असलेल्या अरसांडी गावातील मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबाचा मुलगा राकेश कुमार याने न्यायाधीश बनून आपला…
Read More...