Browsing Tag

Space Mission

तुम्हालाही 25 कोटी रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! नासाचे ओपन चॅलेंज, एकदा वाचाच!

NASA's $3M LunaRecycle Challenge : गेल्या 60 वर्षांत अवकाशाचे जग खूप पुढच्या स्तरावर पोहोचले आहे. सोव्हिएत रशियाचे युरी गागारिन हे 1961 मध्ये पहिल्यांदा अंतराळात गेले होते. अंतराळात जाणारे ते जगातील पहिले व्यक्ती होते. यानंतर गेल्या सहा
Read More...

‘हे’ चार अंतराळवीर करणार इतिहासातील पहिले व्यावसायिक स्पेसवॉक!

Polaris Dawn Mission : एलोन मस्क यांची एरोस्पेस कंपनी स्पेसएक्स इतिहास रचण्याच्या जवळ आहे. बुधवारी (28 ऑगस्ट) पहाटे 3.38 वाजता (भारतीय वेळेनुसार दुपारी 1.08 वाजता) पोलारिस डॉन मिशन लाँच केले जाईल. अंतराळयान फाल्कन 9 रॉकेटद्वारे पृथ्वीच्या
Read More...

भारताचे अंतराळवीर चंद्रावर उतरणार, चांद्रयान-4 मोहिमेवर ISRO ची मोठी माहिती!

ISRO Chandrayaan-4 Update : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) प्रमुख एस सोमनाथ म्हणाले की, चांद्रयान कार्यक्रमाचा पुढील भाग विकसित होत आहे, जो देशाच्या चंद्र संशोधनाला पुढे नेईल. 2040 मध्ये चंद्रावर अंतराळवीर उतरवण्याचे भारताचे ध्येय
Read More...

Gaganyaan Mission : अंतराळात जाणाऱ्या 4 भारतीयांची नावे जाहीर!

Gaganyaan Mission | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील पहिल्या मानवी अंतराळ उड्डाण गगनयान मोहिमेसाठी प्रशिक्षण घेणाऱ्या चार अंतराळवीरांची नावे जाहीर केली आहे. पंतप्रधान मोदींनी तिरुअनंतपुरमजवळील थुंबा येथील विक्रम साराभाई स्पेस सेंटरला
Read More...

Aditya-L1 Mission : भारताने रचला इतिहास, इस्रोने दिली ‘मोठी’ खुशखबर!

Aditya-L1 Mission : मून मिशन चांद्रयान-3 च्या यशानंतर भारतीय अंतराळ संस्था आता हळूहळू सौर मोहिमेतही यशाच्या दिशेने वाटचाल करत आहे. इस्रोने सूर्याकडे पाठवलेले आदित्य-L1 वेगाने सूर्याकडे वाटचाल करत आहे, ज्यामुळे इस्रो तसेच संपूर्ण देशाला
Read More...

एक वर्ष अंतराळात राहून घरी परतले फ्रँक रुबिओ! म्हणाले, “…मी गेलोच नसतो.”

NASA : अंतराळात 371 दिवस घालवल्यानंतर अमेरिकन अंतराळवीर फ्रँक रुबिओ पृथ्वीवर परतले आहेत. त्यांना कझाकस्तानच्या दुर्गम भागात सोयुझ कॅप्सूलमध्ये उतरवण्यात आले. त्याच्यासोबत रशियन अंतराळवीर सर्गेई प्रोकोपिएव्ह आणि दिमित्री पेटलिन हे देखील
Read More...

VIDEO : चंद्रावर गाडी चालवणारा पहिला माणूस! ‘अशी’ धावली होती ‘Moon Buggy’

First Person To Drive On The Moon : चांद्रयान-3 चंद्राच्या जवळ येत आहे. अशा स्थितीत चंद्रावरून येणाऱ्या सर्व माहितीबाबत लोकांमध्ये उत्सुकता आहे. चंद्रावरील पाण्याशी संबंधित सर्व प्रश्न, जीवन... लोकांच्या मनात नेहमीच येत राहिले आणि आजही…
Read More...