आता इंटरनेटशिवाय मोबाईलवर पाहता येणार TV..! जाणून घ्या काय आहे ही सुविधा
TV On Mobile Without Internet : आता इंटरनेटशिवाय मोबाईलवर टीव्ही पाहणे शक्य होणार आहे. कारण सरकार डायरेक्ट टू मोबाईल सुविधेसाठी काम करत आहे. CNBC कडून सांगण्यात आले आहे की सरकार यासाठी एक मानक बनवत आहे, जेणेकरून फ्री-टू-एअर चॅनेल मोबाइलवर…
Read More...
Read More...