रोहित शर्माचा कसोटी क्रिकेटला रामराम, ‘या’ दिवशी रिटायरमेंट?
Rohit Sharma : मेलबर्न कसोटीत टीम इंडियाच्या पराभवानंतर मोठी बातमी येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रोहित शर्मा लवकरच टेस्ट क्रिकेटला अलविदा करणार आहे. सिडनी कसोटीनंतर रोहित शर्मा निवृत्त होणार असल्याचा दावा केला जात आहे. सिडनी कसोटी 3!-->…
Read More...
Read More...