New RCB Captain : रजत पाटीदार रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा नवा कर्णधार!
Rajat Patidar : आयपीएल २०२५ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार कोण असेल? या प्रश्नावरील पडदा आता उठला आहे. विराट कोहली कर्णधारपद भूषवेल की दुसरा कोणी, याचे उत्तर आता सापडले आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएलच्या पुढील हंगामासाठी आपला!-->…
Read More...
Read More...