मनसे-बाळासाहेबांची शिवसेना-भाजपची महायुती? रामदास आठवलेंचं मत ऐकून राज ठाकरेही खवळतील!
Ramdas Athawale On MNS : शिवसेनेत फूट पडल्यानंतर भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच मनसे यांच्यातील जवळीक गेल्या काही दिवसांपासून वाढत आहे. नुकतेच शिवतीर्थावर आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
Read More...
Read More...