Browsing Tag

PM Awas Yojana

पंतप्रधान आवास योजनेचा पहिला हप्ता मिळताच 11 बायका बॉयफ्रेंडसोबत पळाल्या!

UP PM Awas Yojana News : उत्तर प्रदेशच्या महाराजगंजमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या ठिकाणी एक-दोन नव्हे तर 11 महिला आपल्या प्रियकरासह पळून गेल्या आहेत. येथे पंतप्रधान आवास योजनेच्या 11 लाभार्थी महिलांनी पहिला हप्ता घेतला आणि
Read More...