‘या’ एका कवितेच्या आधारावर नेल्सन मंडेला यांनी भोगला तब्बल २७ वर्षांचा तुरुंगवास!
मुंबई : दक्षिण आफ्रिकेचे गांधी म्हणून ओळखले जाणारे नेल्सन मंडेला यांनी वर्णभेदाविरुद्ध लढ्यात आयुष्यातील तब्बल २७ वर्षे तुरुंगात घालवली. तुरुंगात त्यांचा अनेक प्रकारे छळ झाला. मात्र, या २७ वर्षात ते केवळ एका कवितेच्या आधारे जिवंत राहिले. या…
Read More...
Read More...