Browsing Tag

mumbai

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांत पावसाची शक्यता! IMD चा इशारा, वाचा कोकणात काय होणार

Maharashtra Weather Update : देशातील इतर राज्यात उष्मा शिगेला असताना महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाची स्थिती आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. आज राज्यातील बहुतांश
Read More...

मोठी बातमी..! ईडीकडून राज कुंद्रांची 97 कोटींची संपत्ती जप्त; शिल्पा शेट्टीच्या बंगल्याचाही समावेश!

ED Action On Raj Kundra Shilpa Shetty : बिटकॉइन पॉन्झी घोटाळ्यात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राची 97.79 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. या मालमत्तेत शिल्पाच्या नावावर असलेल्या जुहू येथील
Read More...

चीनच्या बीजिंगला मागे टाकून मुंबई बनली आशियातील अब्जाधीशांची राजधानी!

Hurun Rich List 2024 : मायानगरी मुंबईला पुन्हा एकदा राजधानीचा मुकूट मिळाला आहे. मुंबईने चीनच्या राजधानी बीजिंगला हरवून आशियातील अब्जाधीश राजधानीचा किताब पटकावला आहे. अब्जाधीशांचे शहर म्हणून मुंबई आशियातील नंबर 1 बनली आहे. जगात मुंबई
Read More...

कांजुरमार्ग रेल्वे स्टेशनवर महिलांसाठी ‘पावडर रूम’, वॉश बेसिनसह मेकअपचीही सोय

Powder Room | मध्य रेल्वेने नॉन-फेअर रेव्हेन्यू अंतर्गत नाविन्यपूर्ण संकल्पना मांडण्याचे वेगळेपण जपले आहे, ज्यामुळे प्रवाशांना चांगल्या सुविधा देणे आणि महसूल वाढवणे शक्य झाले. मध्य रेल्वेने कांजूरमार्ग रेल्वे स्थानकावर लेडीज पावडर रूम सुरू
Read More...

मुंबईकरांना मोफत वैद्यकीय उपचार, एप्रिलपासून झीरो प्रिस्किप्शन पॉलिसी!

Mumbai : मुंबईतील वरळी भागातील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी दवाखान्याची पाहणी करतानाच तपासणीसाठी आलेल्या रुग्णांशीदेखील संवाद साधला. मुंबईकरांचा आरोग्य
Read More...

मुंबईकरांना स्वस्त CNG गॅसची भेट..! महानगर गॅसकडून किंमतीत मोठी कपात

Mahanagar Gas Cuts CNG Price | लोकसभा निवडणुकीपूर्वी मुंबईकरांना स्वस्त सीएनजी गॅसची भेट मिळाली आहे. महानगर गॅस लिमिटेड कंपनीने सीएनजीची किंमत प्रति किलो 2.5 रुपयांनी कमी करून 73.50 रुपये प्रति किलो केली आहे. कंपनीने लागू केलेले दर
Read More...

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी..! बीएमसीचा 15% पाणीकपातीचा निर्णय रद्द

Mumbai Water Cut | मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. 6 मार्च 2014 पासून मुंबई शहरातील पाणीपुरवठ्यातील 15 टक्के कपात मागे घेतली जात आहे. त्याचबरोबर ठाणे शहर, भिवंडी आणि शहराच्या बाह्य विभागातील मुंबई 2 आणि 3 जलवाहिन्यांच्या पाणीपुरवठ्यातील
Read More...

मुंबईकरांना दिलासा..! पाणीकपातीबाबत बीएमसीचा मोठा निर्णय

Water Cut In Mumbai | पाणीकपातीची भीती असलेल्या मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. मुंबई लाइव्हच्या वृत्तानुसार मुंबईकरांची संभाव्य पाणीकपात तूर्तास टळली आहे. कारण, भातसा आणि उर्धवा वैतरणा धरणात राखीव पाणीसाठा करण्याची तरतूद करण्यास
Read More...

मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रातील ‘या’ भागात जोरदार पावसाचा इशारा

Weather Forecast Maharashtra | पश्चिम वाऱ्यांच्या प्रभावामुळे महाराष्ट्रासह देशातील हवामानात मोठा बदल झाला असून अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडत आहे. त्याचबरोबर येत्या
Read More...

VIDEO : कल्याण रेल्वे स्थानकावर सापडली स्फोटकं, तपास यंत्रणांना धक्का

मुंबईतील कल्याण रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 च्या बाहेर आज सुमारे 54 डिटोनेटर्स (Detonators At Kalyan Railway Station) जप्त करण्यात आले आहेत. ही घटना उघडकीस आल्यानंतर केवळ पोलिसच नाही तर इतर सर्वच सुरक्षा यंत्रणांचे धाबे दणाणले
Read More...

ठाण्यात कोकण विभागस्तरीय ‘नमो महारोजगार मेळावा’

Namo Maharojgar Melava 2024 | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागांमार्फत नोकरी इच्छुक युवक-युवती, तसेच
Read More...

वर्षानुवर्षे घराचे स्वप्न पाहणाऱ्या मुंबईतील मराठी माणसाची स्वप्नपूर्ती होणार!

Devendra Fadnavis | राज्य शासनाने पुनर्विकास/स्वयंपुनर्विकासाबाबत घेतलेल्या निर्णयामुळे स्वयंपुनर्विकासासाठी गृहनिर्माण संस्थांना आता बिल्डरांकडे चकरा मारण्याची गरज राहिली नसून बिल्डर त्यांच्याकडे धावत येतील, अशी परिस्थिती निर्माण झाली
Read More...