मुंबईतील पहिली भूमिगत मेट्रो लाईन : पहिल्या टप्प्याचे काम 97% पूर्ण, चाचणीचे अंतिम टप्पे सुरू
Mumbai’s First Underground Metro Line Update : मुंबई मेट्रो 3 प्रकल्प हा महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधांचा उपक्रम आहे. या पहिल्या टप्प्यातील 97 टक्के काम पूर्ण झाले आहे. मेट्रो 3 अधिकाऱ्यांनी एका पोस्टमध्ये सूचित केले की चाचणीचे अंतिम!-->…
Read More...
Read More...