Browsing Tag

Madhya Pradesh

खोलीचे दार बंद करून बायकोने नवऱ्याला धुतले!

Madhya Pradesh : मध्य प्रदेशातील सतना येथील एक त्रासदायक व्हिडिओ इंटरनेटवर समोर आला आहे, ज्यामध्ये एक महिला तिच्या पतीला बेदम मारहाण करत आहे. जेव्हा तो तिला त्याच्या जवळ येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ती त्याचा गळा दाबण्याचाही
Read More...

वडिलांच्या अंत्यसंस्कारावरून मुलांमध्ये वाद, बोलले मृतदेहाचे तुकडे करून जाळू, लोकांनी पोलिसांना…

Madhya Pradesh : वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या दोन्ही मुलांमध्ये अंत्यसंस्कारावरून वाद निर्माण झाला. वाद इतका वाढला की मोठा मुलगा वडिलांच्या मृतदेहाचे तुकडे करून जाळण्याचा आग्रह करू लागला. हे पाहून गावकऱ्यांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी
Read More...

भीक देताना सावधान..! भिकाऱ्यांना पैसे दिल्यास दाखल होणार गुन्हे, नवीन वर्ष नवीन नियम

Indore : मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये भिकाऱ्यांना भिक्षा देणे महागात पडू शकते. भिक्षा देणाऱ्यांवर एफआयआर नोंदवला जाईल. हा नवा नियम 1 जानेवारीपासून लागू होणार आहे. शहराला भिकाऱ्यांपासून मुक्त करण्यासाठी इंदूर पोलिसांनी हे नियम केले आहेत. या
Read More...

बाईकवर बसलेला असताना आला हृदयविकाराचा झटका, 42 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

Man Dies On Bike Due To Heart Attack : मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे दुचाकीवर बसलेल्या एका व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला. ही घटना जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली
Read More...

कॉलेजच्या विद्यार्थ्याला इनकम टॅक्सची नोटीस, कारण कळल्यावर धक्काच बसला!

Income Tax Notice To College Student | मध्य प्रदेशात एका कॉलेजच्या विद्यार्थ्याच्या नावावर फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका मुलाला इनकम टॅक्स डिपार्टमेंटची नोटीस आली, जी पाहून तो हैराण झाला. त्या मुलाच्या
Read More...

VIDEO : धोतर-कुर्ता घालून क्रिकेट टुर्नामेंट, संस्कृतमध्ये कॉमेंट्री; विजेत्या संघाला ‘अयोध्या…

दरवर्षीप्रमाणे यंदाही मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे संस्कृत वार्षिक स्पर्धेचे (Bhopal Sanskrit Cricket Tournament) आयोजन करण्यात आले आहे. मध्य प्रदेशच्या राजधानीतील अंकुर मैदानावर शुक्रवारी ही स्पर्धा सुरू झाली, ज्यामध्ये खेळाडू
Read More...

शिवराज सिंह चौहान यांची फेमस स्कीम ‘लाडली बहना योजना’ काय आहे?

मध्य प्रदेशातील लाखो महिलांना लाडली बहना योजनेचा (Ladli Behna Yojana In Marathi) थेट फायदा झाला आहे. या योजनेंतर्गत राज्यातील महिलांना आर्थिक सुरक्षा दिली जाते. महिला तसेच त्यांच्या मुलांचे आरोग्य सुधारणे हा या योजनेचा उद्देश आहे.
Read More...

…जेव्हा शिवराज सिंह चौहान यांना ​’लव्ह अ‍ॅट फर्स्ट साईट’ झालं!

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chauhan) हे कुशल वक्ते आणि चतुर राजकारणी म्हणून ओळखले जातात. एक काळ असा होता, जेव्हा ते एका सामान्य शेतकरी कुटुंबातून भोपाळमध्ये शिक्षणासाठी आले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात
Read More...

VIDEO : मोबाईलच्या दुकानात ऑफर, फोन घेतल्यास फ्री मिळतील 2 किलो टोमॅटो!

Tomato Offer : मध्य प्रदेशात टोमॅटोच्या (Tomato Price Hike) किमती वाढल्यानंतर आता शहरातील मोबाईल शोरूम ऑपरेटरने ग्राहकांसाठी अशी ऑफर दिली आहे की आता या अनोख्या ऑफरची सर्वत्र चर्चा होत आहे. मोबाईल शोरूम ऑपरेटरने स्मार्टफोन खरेदीवर 2 किलो…
Read More...

Video : महिलेने भर रस्त्यात उडवल्या 500-500 च्या नोटा! गर्दी जमली आणि…

Viral Video : 15 जून रोजी मध्य प्रदेशच्या नीमच जिल्ह्यातील केंट पोलीस स्टेशन परिसरात एका महिलेने रस्त्याच्या मधोमध 500-500 च्या अनेक नोटा उडवल्या. ती नोटा उडवत गेल्याने घटनास्थळी गर्दी जमली. काही वेळातच केंट पोलीस ठाण्यासमोर शेकडो लोक जमा…
Read More...

मध्य प्रदेशमध्ये बस पुलावरून नदीत कोसळली..! 15 प्रवाशांचा मृत्यू; 25 जण जखमी

Madhya Pradesh Bus Accident : मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात बस पुलावरून नदीत पडून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात आतापर्यंत 15 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर 25 प्रवासी जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात…
Read More...

वधुचा मेकअप बिघडला, नातेवाईकांनी गाठलं पोलीस स्टेशन! ब्युटिशियनवर गुन्हा दाखल

Bride Filed Case Against Beautician : मध्य प्रदेशातील जबलपूरमधून एक अनोखी घटना समोर आली आहे जिथे ब्युटीशियनला वधूचा खराब मेकअप करणे महागात पडले. याबाबत ब्युटी पार्लरच्या संचालकाकडे तक्रार केली असता त्यांना धमकावण्यात आल्याचा आरोप वधूच्या…
Read More...