‘हे’ आहेत जगातील सर्वात महागडे इयरफोन! किंमत ऐकाल तर….
लुई व्हिटॉन (Louis Vuitton) हा ब्रँड त्याच्या विलक्षण डिझाईन्स आणि महाग उत्पादनांसाठी प्रसिद्ध आहे. हा एक फ्रेंच लक्झरी ब्रँड आहे, जो बॅग्ज, बेल्ट आणि कपड्यांसाठी लोकप्रिय आहे. पण, या लक्झरी कंपनीने आता गॅजेट्सच्या जगातही प्रवेश केला आहे.!-->…
Read More...
Read More...