Browsing Tag

Loksabha Elections 2024

राहुल गांधींच्या अमेठी लढतीवर जवळपास शिक्कामोर्तब!

Rahul Gandhi : लोकसभा निवडणूक 2024 साठी तिसऱ्या टप्प्यातील मतदान 7 मे रोजी होणार आहे. याआधी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उमेदवारीबाबत चर्चा रंगली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी अमेठीतून निवडणूक लढवणार असून,
Read More...

मतमोजणीच्या दिवशी साडेबाराच्या आधीच एनडीए 400 चा टप्पा पार करेल – अमित शाह

Amit Shah : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असूनही, गृहमंत्री अमित शाह यांनी नेटवर्क 18 चे ग्रुप एडिटर इन चीफ राहुल जोशी यांना दिलेल्या विशेष मुलाखतीत निवडणुकीसह अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. प्रत्येक प्रश्नाला त्यांनी मोकळेपणाने उत्तर
Read More...

“….बाळासाहेब ठाकरे नक्कीच दुखावले असते”, कोल्हापुरात PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल!

Loksabha Elections 2024 : महाराष्ट्रातील कोल्हापुरात निवडणूक सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर जोरदार हल्ला चढवला. यासोबतच बाळासाहेब ठाकरेंची आठवण काढत त्यांनी उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला.
Read More...

भाजपकडून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी, मुंबई उत्तर मध्यमधून पूनम महाजन यांचा पत्ता कट!

Loksabha Elections 2024 : दहशतवादी आणि गुन्हेगारांविरुद्ध खटले लढणारे प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांना भाजपने महाराष्ट्रातील मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून पक्षाचे लोकसभा उमेदवार म्हणून घोषित केले आहे. भाजपने या जागेवरून विद्यमान
Read More...

Loksabha Elections 2024 : दुसऱ्या टप्प्यातील ८ मतदारसंघात दुपारी ३ पर्यंत ४३.०१ टक्के मतदान!

Loksabha Elections 2024 : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.२६ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.००वा.पासून सूरु झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील एकूण आठ मतदार संघात दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ४३.०१ टक्के मतदान झाले आहे.
Read More...

निवडणुकीत उभा राहिलेला काँग्रेसचा ‘हा’ उमेदवार राहुल गांधींपेक्षा श्रीमंत!

Loksabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या दुसऱ्या टप्प्याची तयारी जोरात सुरू आहे. निवडणुकीचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. बिहारमधील निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारासाठी मते मागण्यासाठी रॅलीही सातत्याने
Read More...

सुपरस्टार थलपती विजयचे मतदान, पोलिसांना गर्दी आवरेना; चाहत्यांची झुंबड! पाहा Video

Loksabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज म्हणजेच 19 एप्रिल रोजी मतदान होत आहे. या टप्प्यात 21 राज्यांतील एकूण 102 जागांवर मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यात एकूण 1625 उमेदवार रिंगणात आहेत. दक्षिणेचे सुपरस्टार
Read More...

महाराष्ट्रात गत लोकसभेच्या तुलनेत २ हजार ६४१ मतदान केंद्रांची वाढ

Loksabha Elections 2024 : येत्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात २ हजार६४१ नवीन मतदान केंद्रांची वाढ झाली असून  यावेळी राज्यात ९८ हजार ११४ मतदान केंद्रे असणार आहेत. 2004 सालच्या लोकसभा निवडणुकांसाठी एकूण 64 हजार 508 मतदार केंद्रे होती. तर
Read More...

महाराष्ट्रात एनडीएला मनसेचा पाठिंबा, राज ठाकरेंची ‘मोठी’ घोषणा!

Loksabha Elections 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी माझा पक्ष भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला बिनशर्त पाठिंबा देईल, अशी घोषणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी केली. यासोबतच लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे
Read More...

मोठी बातमी..! काँग्रेसने सांगलीची जागा सोडली; महाविकास आघाडीचं जागावाटप जाहीर!

Loksabha Elections 2024 | लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात MVA म्हणजेच महाविकास आघाडी आघाडीमध्ये जागावाटपाची चर्चा आहे. महाराष्ट्रात MVA आघाडीमध्ये जागावाटपावर निर्णय झाला असून, किती जागांवर कोण निवडणूक लढवणार हेही जाहीर करण्यात आले आहे.
Read More...

निवडणूक आणि प्रचार : राजकीय पक्षांना निवडणुकीत घ्यावी लागेल ‘ही’ खबरदारी

Loksabha Elections 2024 | या देशातील प्रत्येक नागरिक हा भारतीय असून भारतीय म्हणून त्याला प्रत्येक निवडणुकीत उभे राहण्याचा अधिकार आहे. यासाठी वयाची 21 वर्ष पूर्ण होणे ही एक अट महत्त्वाची आहे. ज्याला निवडणुकीत उभे राहायचे आहे, असा व्यक्ती
Read More...

काँग्रेसचा जाहीरनामा : शेतकऱ्यांना MSP हमी, महिलांना वार्षिक 1 लाख रुपये, मनरेगामध्ये किमान वेतन 400…

Loksabha Elections 2024 Congress Manifesto : लोकसभा निवडणुकीचा एक भाग म्हणून, काँग्रेस पक्षाने शुक्रवारी न्याय पत्राच्या नावाने जाहीरनामा प्रसिद्ध केला, ज्या दरम्यान राहुल गांधी, सोनिया गांधी, काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष
Read More...