काजू कतली पहिली कोणी बनवली? तिचा शोध कुठे लागला?
भारतातील प्रत्येक सण मिठाईशिवाय अपूर्ण आहे. मिठाईशिवाय आपण कोणताही सण सहसा साजरा करत नाही. त्यात काजू कतली म्हटली की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. त्यामुळे जेव्हा गोड खाण्याची चर्चा होते, तेव्हा अनेकांच्या मनात काजू कतलीचाच विचार येतो.!-->…
Read More...
Read More...