Browsing Tag

IPL 2024

IPL 2024 MI vs KKR : मुंबई इंडियन्सने जिंकला टॉस, रोहित शर्मा इम्पॅक्ट प्लेअर!

IPL 2024 MI vs KKR : आयपीएलमधील आजचा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स असा आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. आजच्या सामन्यात दोन्ही संघांचे लक्ष दोन गुण मिळविण्यावर असेल. मुंबई इंडियन्सचा कर्णधार
Read More...

मुंबई इंडियन्स अजूनही खेळू शकते IPL 2024 Playoffs, जाणून घ्या समीकरण!

IPL 2024 Playoffs : आयपीएल 2024 चे 50 सामने पूर्ण झाले आहेत, परंतु अद्याप कोणताही संघ प्लेऑफ खेळणार हे निश्चित नाही. पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर असलेला राजस्थान रॉयल्स (16) जवळपास प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. दुसरीकडे, पॉइंट टेबलमध्ये
Read More...

1 चेंडू 2 धावा…सनराझर्स हैदराबादचा ‘टेबल-टॉपर’ राजस्थान रॉयल्सला धक्का!

IPL 2024 SRH vs LSG : हैदराबादमध्ये रंगलेल्या आयपीएलच्या रंजक सामन्यात सनरायझर्स हैदराबादने टेबल टॉपर राजस्थान रॉयल्सचा फक्त एका धावेने पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतलेल्या हैदराबादने 20 षटकात 3 बाद 201 धावा केल्या.  अडखळत
Read More...

ट्रॅव्हिस हेडच्या रनआऊटवरून वाद, अंपायरचा निर्णय पाहून संगकाराही उठला!

Travis Head Runout Controversy : आयपीएलमध्ये आज राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात हैदराबादमध्ये सामना रंगत आहे. या सामन्यात हैदराबादचा कप्तान पॅट कमिन्सने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. अडखळत सुरुवातीनंतर सलामीवीर
Read More...

IPL 2024 CSK vs PBKS : पंजाब किंग्जचा सीएसकेला धक्का! 7 विकेट्सने चारली धूळ

IPL 2024 CSK vs PBKS : सॅम करनच्या नेतृत्वात खेळणाऱ्या पंजाब किंग्जने चेन्नई सुपर किंग्जचा त्यांच्याच मैदानात पराभव केला. पंजाबचा हा स्पर्धेतील चौथा विजय, तर चेन्नईचा पाचवा पराभव ठरला. टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी घेतलेल्या पंजाबने
Read More...

‘थाला’ पहिल्यांदाच स्पर्धेत आऊट, पंजाबच्या फिरकीत सीएसके गुरफटली!

IPL 2024 CSK vs PBKS : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 सीझनमध्ये, चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि पंजाब किंग्स (PBKS) यांच्यात सामना खेळला जात आहे. हा सामना चेपॉक स्टेडियम, चेन्नई येथे होत आहे, ज्यामध्ये पंजाब संघाने नाणेफेक जिंकून प्रथम
Read More...

VIDEO : झिरोवर गेला सिक्सर किंग..! वर्ल्डकप सिलेक्शननंतर शिवम दुबे पहिल्याच बॉलवर OUT

Shivam Dube Golden Duck : चेन्नई सुपर किंग्जचा सिक्सर किंग शिवम दुबे प्रथमच भारतासाठी टी-20 वर्ल्डकप खेळणार आहे. जबरदस्त फॉर्म आणि प्रहार करण्याची क्षमता पाहून दुबेला संघात स्थान देण्यात आले. पण या सिलेक्शननंतर दुबे गोल्डन डकचा शिकार झाला
Read More...

CSK vs PBKS : मथिशा पाथिराना बाहेर, तुषार देशपांडे आजारी…सीएसकेला ठाकूरचा आधार!

IPL 2024 CSK vs PBKS : आयपीएलमध्ये आज चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यात सामना खेळला जात आहे. चेपॉक स्टेडियमवरील या सामन्यात पंजाब संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नियमित कर्णधार शिखर धवन अद्याप
Read More...

मोहम्मद कैफचे लखनऊ संघाला खडे बोल! म्हणाला, ”कोणाच्या जीवाशी खेळू नका…”

Mohammad Kaif : भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज मोहम्मद कैफने आयपीएल फ्रेंचायझी लखनऊ सुपर जायंट्सकडे एक अपील केले आहे. दुखापतग्रस्त युवा वेगवान गोलंदाज मयंक यादवला परत आणण्यासाठी फ्रेंचायझीने घाई केली आहे, त्यामुळे मयंक संकटात सापडला
Read More...

शिवम दुबे, संजू सॅमसन…’हे’ भारतीय क्रिकेटर्स पहिल्यांदाच खेळणार टी-20 वर्ल्डकप!

T20 World Cup 2024 : भारतीय क्रिकेट संघ कोणत्या 15 खेळाडूंसह विश्वचषक खेळण्यासाठी जाणार आहे हे जाहीर करण्यात आले आहे. वेस्ट इंडिज आणि अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी टीम इंडिया 21 मे रोजी अमेरिकेला रवाना
Read More...

IPL 2024 : रोहित-सूर्या पुन्हा अपयशी…मुंबई इंडियन्सची लखनऊसमोर शरणागती

IPL 2024 LSG vs MI : टी-20 वर्ल्डकपसाठी लखनऊ सुपरजायंट्सच्या एकाही खेळाडूची भारतीय संघात निवड झाली नसली, तरी त्याचा आयपीएलमधील कामगिरीवर परिणाम झाला नाही. लखनऊने मंगळवारी दमदार कामगिरी करत मुंबई इंडियन्सचा 6 गडी राखून पराभव केला. या
Read More...

IPL 2024 LSG vs MI : मुंबई इंडियन्सची सुमार बॅटिंग, लखनऊला 145 धावांचे टार्गेट!

IPL 2024 LSG vs MI : आज आयपीएलचा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होत आहे. लखनऊच्या एकना क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आहेत. एलएसजीने नाणेफेक जिंकून एमआयला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. इशान किशन (32), नेहल वढेरा
Read More...