पोलीस स्टेशनमध्ये चोरी! महागड्या गाडीचं इंजिन पळवलं, क्राइम ब्रांचलाच लुटलं!
Robbery In Crime Branch : घरात चोरी आणि दरोड्याच्या घटना दररोज घडत असतात. चोरांपासून लोकांना वाचवणाऱ्या रक्षकांच्या कार्यालयात चोरी होऊ लागली तर आश्चर्य वाटेल. मात्र, इंदूरमध्ये अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील पोलीस ठाण्यात चोरी!-->…
Read More...
Read More...