Browsing Tag

ICC

Champions Trophy : पाकिस्तानला धक्का, भारताच्या आक्षेपानंतर आयसीसीचा ‘मोठा’ निर्णय

Champions Trophy : पुढील वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन पाकिस्तानमध्ये होणार आहे. याबाबत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) स्पर्धेची ट्रॉफी पाकिस्तानला पाठवली आहे. ही ट्रॉफी गुरुवारी (14 नोव्हेंबर) इस्लामाबादमध्ये पोहोचली. मात्र
Read More...

जागतिक क्रिकेटमध्ये आता भारत ‘लीडर’, जय शाह आयसीसीचे नवे चेअरमन

Jay Shah ICC Chairman : बीसीसीआयचे सचिव जय शाह आयसीसीचे नवे अध्यक्ष बनले आहेत. जय शाह आयसीसीचे विद्यमान अध्यक्ष ग्रेग बार्कले यांची जागा घेतील. न्यूझीलंडचे ग्रेग बार्कले यांचा कार्यकाळ 30 नोव्हेंबर रोजी संपत आहे. बार्कले यांनी सलग दोन वेळा
Read More...

जय शाहनंतर ‘या’ नेत्याच्या मुलाला मिळणार BCCI चं सचिवपद!

Next BCCI Secretary After Jay Shah : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) विद्यमान अध्यक्ष ग्रेग बार्कले यांचा कार्यकाळ 30 नोव्हेंबर रोजी संपत आहे. अशा स्थितीत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांच्या भवितव्याबाबत
Read More...

Jay Shah ICC New Chairman : जय शाह आयसीसीचे नवे बॉस? ‘ही’ व्यक्ती शर्यतीतून बाहेर

Jay Shah ICC New Chairman : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) विद्यमान अध्यक्ष ग्रेग बार्कले यांनी 30 नोव्हेंबरला त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर मंगळवारी तिसऱ्या टर्मच्या शर्यतीपासून स्वतःला दूर केले. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक
Read More...

39 वर्षीय मोहम्मद नबी बनला जगातील नंबर 1 ऑलराऊंडर!

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बुधवारी खेळाडूंची ताजी क्रमवारी (ICC Rankings) जाहीर केली. अफगाणिस्तानचा अनुभवी क्रिकेटपटू मोहम्मद नबी (Mohammed Nabi) हा जगातील नंबर 1 वनडे अष्टपैलू खेळाडू बनला आहे. त्याने बांगलादेशचा शक्तिशाली अष्टपैलू
Read More...

भारतीय क्रिकेटसाठी ऐतिहासिक दिन, जसप्रीत बुमराह बनला नंबर-1 गोलंदाज!

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात चमकदार कामगिरी केल्यानंतर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान (𝗡𝗼. 𝟭 R𝗮𝗻𝗸𝗶𝗻𝗴 I𝗻 𝗧𝗲𝘀𝘁) मिळवणारा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे. विशाखापट्टणममध्ये बुमराहने 9
Read More...

सूर्यकुमार यादव पुन्हा बनला राजा, आयसीसीने दिला सर्वात मोठा पुरस्कार!

आयसीसी टी-20 क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेला भारताचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) आपल्या कामगिरीच्या जोरावर आणखी एक पुरस्कार पटकावला आहे. आयसीसीने सूर्यकुमार यादवला टी-20 क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार (ICC T20I Player
Read More...

World Cup 2023 Schedule : वर्ल्डकपचं वेळापत्रक जाहीर! भारताचे सामने कधी? जाणून घ्या!

ICC ODI World Cup 2023 Schedule : आयसीसी एकदिवसीय वर्ल्डकप 2023 ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात होणार आहे. आज (27 जून) आगामी वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. वर्ल्डकप स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार असून 19 नोव्हेंबरला अंतिम…
Read More...

World Cup 2023 Qualifiers : श्रीलंकेची आगेकूच, ‘हे’ संघ यंदाच्या वर्ल्डकपमधून OUT!

ICC World Cup 2023 Qualifiers : वर्ल्डकप 2023 भारतात होणार आहे ज्यासाठी भारतासह आठ संघ आधीच मुख्य फेरीत पोहोचले आहेत. आणि उर्वरित दोन ठिकाणांसाठी क्वालिफायर फेरी खेळवली जात आहे. झिम्बाब्वेमध्ये सुरू असलेल्या या फेरीत दहा संघ सहभागी झाले…
Read More...

World Cup 2023 : ‘या’ तारखेला रंगणार भारत-पाकिस्तान मॅच, टीम इंडियाचं शेड्युल जाहीर!

ICC ODI World Cup 2023 : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान भारतीय भूमीवर खेळवला जाणार आहे. आता विश्वचषकाबाबत आयसीसीकडून लवकरच वेळापत्रक जाहीर केले जाऊ शकते. बीसीसीआयने वेळापत्रकाचा मसुदा आयसीसीकडे पाठवला असून…
Read More...

WTC Final : लंडनमध्ये होणार भारत-ऑस्ट्रेलिया सामना, जाणून घ्या केव्हा, कुठं आणि कसं पाहायचं लाइव्ह!

ICC WTC Final 2023 IND vs AUS : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 7 जूनपासून लंडनमधील ओव्हल येथे खेळवला जाईल. टीम इंडियाला सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत स्थान मिळवण्यात यश…
Read More...

ICC चा ‘हा’ अवॉर्ड जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरलीय हरमनप्रीत कौर!

Harmanpreet Kaur ICC Women’s Player of the Month : आयसीसीने सप्टेंबर महिन्यासाठी सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार जाहीर केला आहे. महिला आणि पुरुष अशा दोन्ही प्रकारात दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारातही भारताचा दबदबा राहिला आहे. भारतीय महिला क्रिकेट…
Read More...