IAS अधिकारी मनोज सौनिक यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती!
Maharashtra Chief Secretary Manoj Saunik : महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी मनोज सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांच्या सेवानिवृत्तीनंतर मुख्य सचिवपदी सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.…
Read More...
Read More...