Browsing Tag

Gujarat

एकट्याने ठोकल्या 498 धावा, 86 चौकारांचा पाऊस, गुजरातला मिळाला ‘वंडर बॉय’!

Drona Desai : क्रिकेटच्या मैदानावर दररोज अनेक चमत्कार घडतात. आता एका 18 वर्षाच्या मुलाने चमत्कार केला आहे. गुजरातच्या द्रोणा देसाईने स्थानिक क्रिकेट स्पर्धेत आपल्या झंझावाती फलंदाजीच्या जोरावर 498 धावांची अप्रतिम खेळी केली. त्याच्या या
Read More...

Business Idea : नोकरी मिळाली नाही म्हणून गाढवं पाळली; आता दरमहा कमावतोय 3 लाख रुपये!

Business Idea : गाईचे किंवा म्हशीचे दूध सामान्यतः सर्व घरांमध्ये येते आणि जर आपण त्याच्या सरासरी किंमतीबद्दल बोललो तर ते 65-80 रुपये प्रति लिटर आहे. पण तुम्ही कधी 5000 रुपये प्रति लिटर दूध ऐकलंय का? ही गाढविणीच्या दुधाची किंमत आहे.
Read More...

नव्या 10 वंदे भारत ट्रेन, 85 हजार कोटींचे रेल्वे प्रकल्प…पंतप्रधान मोदींची गुजरातला भेट!

PM Modi | गुजरातला मोठी भेट देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी 85 हजार कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. या दरम्यान मोदींनी 10 नवीन वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. मोदींनी आपल्या भाषणात सांगितले की,
Read More...

गुजरात किनाऱ्यावर 3300 किलोहून अधिक ‘ड्रग्ज’ साठा जप्त, 5 विदेशींना अटक

Gujarat Coast Drugs Seized | गुजरातमधील पोरबंदरमध्ये एका ऑपरेशन अंतर्गत मोठे यश मिळाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एटीएस, एनसीबी आणि भारतीय तटरक्षक दलाने पाच जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले लोक इराणी आणि पाकिस्तानी असल्याचा संशय
Read More...

VIDEO : मोदींची खोल समुद्रात डुबकी, बुडालेल्या द्वारका नगरीला भेट!

PM Modi In Dwarka | गुजरात दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खोल समुद्रात डुबकी मारली आणि प्राचीन द्वारका शहराला भेट दिली आहे. त्यानंतर मोदींचे स्कूबा डायव्हिंगचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. मोदींनी आपल्या गुजरात दौऱ्यात
Read More...

यूएईच्या कंपनीची भारतात 25,000 कोटींची गुंतवणूक जाहीर!

व्हायब्रंट गुजरातच्या ग्लोबल समिटचा पहिला दिवस खूप खास ठरला आहे. देश-विदेशातील कंपन्यांनीही गुंतवणुकीची घोषणा केली. UAE च्या कंपनीनेही भारतात 25,000 कोटी रुपयांची गुंतवणूक जाहीर केली आहे. यूएईच्या या कंपनीचे नाव डीपी वर्ल्ड (DP World) आहे.
Read More...

“गुजरात माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी…”, मुकेश अंबानींची मोठी घोषणा!

गुजरातमध्ये बुधवारपासून सुरू झालेल्या व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटमध्ये (Vibrant Gujarat Global Summit 2024) आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी मोठी घोषणा केली आहे. आपल्या
Read More...

कोकणचा, द्वारकेचा ‘पाणबुडी प्रकल्प’ आहे तरी काय?

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन वाढवण्यासाठी 2018 मध्ये पाणबुडी प्रकल्पाची (Submarine Project) घोषणा करण्यात आली होती. देशातील हा पहिला पाणबुडी प्रकल्प निवती रॉक्सजवळ समुद्रात बांधला जाणार होता. पाण्याखालील जगाचा शोध घेणे हा या प्रकल्पाचा
Read More...

जगातील सर्वात मोठे कॉर्पोरेट ऑफिस तयार! पंतप्रधान मोदींकडून उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या रविवारी (17 डिसेंबर) जगातील सर्वात मोठ्या कॉर्पोरेट ऑफिस हब (World's Largest Corporate Office) 'सूरत डायमंड बोर्स' (Surat Diamond Bourse In Marathi) चे उद्घाटन करणार आहेत. 3400 कोटी रुपये खर्चून 35.54 एकर
Read More...

‘वाघ-बकरी चहा’च्या मालकाचे निधन, मॉर्निंग वॉक करताना कुत्र्यांनी हल्ला केला आणि…

Wagh Bakri Tea Company Owner Death : वाघ बकरी चहा समूहाचे कार्यकारी संचालक पराग देसाई यांचे रविवारी सायंकाळी अहमदाबादमधील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. वृत्तानुसार, 49 वर्षीय देसाई यांच्या घराबाहेर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता. या
Read More...

जडेजाच्या आमदार पत्नीला आला राग, सर्वांसमोर भांडतानाचा व्हिडिओ व्हायरल!

Rivaba Jadeja : गुजरातमधील जामनगरमधून भाजपच्या महिला नेत्यांमध्ये वाद झाल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. जामनगर उत्तर येथील भाजपच्या आमदार रिवाबा जडेजा एका सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान कशावरून तरी भडकताना दिसत आहेत. या घटनेचा व्हिडिओ…
Read More...

Cyclone Biporjoy : आज खरी कसोटी! ‘या’ टायमिंगला भारतात धडकणार बायपरजॉय चक्रीवादळ

Cyclone Biporjoy : बायपरजॉय चक्रीवादळ गुजरातच्या किनाऱ्याकडे सरकत असून, ते अतिशय धोकादायक रूप धारण करत आहे. कच्छच्या जखाऊ येथे आज दुपारी चार ते आठच्या दरम्यान ते जमिनीवर धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर विध्वंस होण्याचा इशारा…
Read More...