Browsing Tag

Ganesh Chaturthi 2023

पंचांगानुसार, दरवर्षी गणेश चतुर्थीचा (Ganesh Chaturthi 2023) उत्सव भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला साजरा केला जातो, जो चतुर्थी तिथीपासून सुरू होतो आणि १० दिवस चालतो. याला गणेश चतुर्थी, गणेश उत्सव किंवा विनायक चतुर्थी असेही म्हणतात.

संपूर्ण भारतात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पण त्याची लोकप्रियता विशेषतः महाराष्ट्र, गुजरात, ओडिशा, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमध्ये दिसून येते. यंदा गणेश चतुर्थी १९ सप्टेंबरपासून सुरू होईल आणि २८ सप्टेंबरला अनंत चतुर्दशीला संपेल.

गणेश चतुर्थीचा सण भगवान गणेशाला समर्पित आहे, ज्याला बुद्धी, समृद्धी आणि सौभाग्य देवता म्हटले जाते. भगवान गणेशाला गजानन, बाप्पा, धृमकेतू, एकदंत, वक्रतुंड, सिद्धी विनायक, गणपती इत्यादी अनेक नावांनी ओळखले जाते. असे मानले जाते की गणेश चतुर्थीच्या वेळी, भगवान शिव कैलास पर्वतावरून येतात आणि १० दिवस पृथ्वीवर राहतात आणि भक्तांवर आशीर्वाद देतात.

Ganesh Chaturthi 2023 Date Time : यंदा गणेश चतुर्थी कधी आहे? गोंधळ दूर करा, जाणून घ्या पूजेची तारीख…

Ganesh Chaturthi 2023 Date Time : पंचांगानुसार, दरवर्षी गणेश चतुर्थीचा उत्सव भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला साजरा केला जातो, जो चतुर्थी तिथीपासून सुरू होतो आणि १० दिवस चालतो. याला गणेश चतुर्थी, गणेश उत्सव किंवा विनायक
Read More...

Ganesh Chaturthi 2023 : लाऊडस्पीकर वाजवण्याबाबत ‘मोठा’ निर्णय! मुंबईकर नाराज

Ganesh Chaturthi 2023 : गणेशोत्सवाबाबत मुंबईत एक वेगळाच उत्साह आहे. बाप्पाच्या आगमनासोबतच बाप्पाच्या प्रस्थानाचीही तयारी सुरू होते. मात्र, यावेळी राज्य सरकारने एक निर्णय घेतल्याने मुंबईकरांमध्ये काहीशी नाराजी वाढण्याची शक्यता आहे.
Read More...

Reliance AGM 2023 : मुकेश अंबानींची ‘मोठी’ घोषणा! या गणेश चतुर्थीला लाँच करणार….

Reliance AGM 2023 : रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 46व्या एजीएममध्ये (AGM) रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. ईशा अंबानी, आकाश अंबानी आणि अनंत अंबानी यांचा
Read More...

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पुरस्कार जाहीर..! ‘या’ मंडळाचा राज्यात पहिला नंबर

Best Ganeshotsav Mandals : सांस्कृतिक कार्य विभागामार्फत उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आले असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. अकोला जिल्ह्यातील…
Read More...

गणेश विर्सजन करताना चिमुरड्यांसह ११ जणांना इलेक्ट्रिक शॉक; पनवेलमधील दुर्घटना!

Ganesh Idol immersion Accident Panvel : गणेश विसर्जनागदरम्यान पनवेलमध्ये मोठी घटना घ़़डली आहे. वडघर कोळीवाडा येथील गणेश विसर्जन घाटावर जनरेटरची तार तुटल्यानं विजेचा धक्का लागून ११ गणेशभक्त जखमी झाले. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.…
Read More...

चॉकलेटच्या गणपतीचं गरम दुधात विसर्जन केलं आणि खाल्लं..! व्हायरल VIDEO पाहून नेटकरी संतापले

Eco Friendly Chocolate Ganesha Murty : जेव्हापासून लोकांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता येऊ लागली आहे, तेव्हापासून लोक पर्यावरणपूरक गोष्टींकडे वळू लागले आहेत. पर्यावरणाबाबत लोकांना जागरुक करण्याचाही प्रयत्न केला जात आहे. छोट्या-छोट्या…
Read More...

गणपती बाप्पाचंही बनलं आधारकार्ड..! पत्ता, जन्मतारीख बघा काय लिहिलीय

Ganesh Chaturthi 2022 : लोक वर्षभर गणपतीच्या आगमनाची वाट पाहत असतात. चतुर्थी जवळ येताच लोक मोठ्या थाटामाटात आणि आनंदानं, नाचत आणि गाणी गाऊन गणपतीला घरी आणतात. पण झारखंडमधील जमशेदपूरच्या साक्चीमधून समोर आलेली बातमी काही वेगळीच आहे. वास्तविक,…
Read More...

‘कपल’ लोकांसाठी गणपती मंदिर..! ‘हा’ बाप्पा करतो सगळ्या इच्छा पूर्ण; नक्की…

Ganesh Chaturthi : राजस्थानच्या जोधपूर शहरात असं एक मंदिर आहे जिथं प्रेमाची जत्रा भरते. जिथे प्रत्येक प्रियकराची इच्छा पूर्ण होते. इश्किया गणेश मंदिरात सामान्य गणेश मंदिरांप्रमाणे दररोज पूजा केली जाते आणि मोठ्या संख्येनं भाविक भेट देतात. पण…
Read More...