Video : फुटबॉल सामन्यादरम्यान चाहत्यांमध्ये हाणामारी, 100 हून अधिक लोकांचा मृत्यू!
Guinea Football Match Tragedy : पश्चिम आफ्रिकी देश गिनीमध्ये फुटबॉल सामन्यादरम्यान एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथे चाहते आपापसात भिडले, ज्यात 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. रविवारी गिनीतील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर एन'झेरेकोर!-->…
Read More...
Read More...