Browsing Tag

Farmers

50 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 5000 रुपयांचे अनुदान, महाराष्ट्र सरकारने जारी केले 2399 कोटी रुपये!

Maharashtra : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत राज्य सरकारने अनुदान योजनेअंतर्गत 2399 कोटी रुपये जाहीर केले आहेत. राज्यातील सुमारे 50 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम पोहोचली आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना
Read More...

शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! केंद्र सरकारची 14 खरीप पिकांच्या MSP वाढीला मंजुरी

MSP On Kharif Crops : केंद्रात तिसऱ्यांदा मोदी सरकार आल्यानंतर बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाने 14 खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किंमत
Read More...

छोट्या शेतकऱ्यांसाठी म्हातारपणाची काठी ठरेल ‘ही’ योजना, आजच गुंतवा आणि दरमहा मिळवा!

PM Kisan Mandhan Yojana : छोट्या शेतकऱ्यांना वृद्धापकाळात सामाजिक सुरक्षा देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने 2019 मध्ये पीएम किसान मानधन योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत, अर्जदाराला मासिक आधारावर एक छोटी रक्कम जमा करावी लागते आणि वयाची
Read More...

शेतकऱ्यांचे दिल्लीत पुन्हा आंदोलन! काय आहेत मागण्या? यावेळचे नेते कोण? जाणून घ्या

Farmers Protest : हरयाणा, उत्तर प्रदेश, पंजाबसह अनेक राज्यांतील शेतकरी दिल्लीकडे कूच करत आहेत. 13 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या शेतकऱ्यांच्या 'दिल्ली चलो' आंदोलनात 150 हून अधिक संघटनांचा सहभाग आहे. 2020-21 मध्ये जेव्हा शेतकरी आंदोलन होते,
Read More...

Republic Day 2024 : देशभरातील 1500 हून अधिक शेतकऱ्यांना दिल्लीत आमंत्रण

देश सध्या 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्याच्या तयारीत आहे. 75 वा प्रजासत्ताक दिन असल्यामुळे (Republic Day 2024) त्याला विशेष अर्थ आहे. हा सोहळा अधिक खास बनवण्यासाठी यावेळी अन्नदात्यांचाही समावेश करण्याची तयारी करण्यात आली आहे. याअंतर्गत
Read More...

दिवाळीपूर्वी मिळणार पंतप्रधान किसान योजनेचा 15वा हप्ता, ‘हे’ शेतकरी राहणार वंचित!

PM Kisan Yojana 15th Installment Update In Marathi : तुम्ही केंद्र सरकारकडून पंतप्रधान किसान योजनेचा हप्ता मिळण्याची वाट पाहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. देशातील 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधीचा 15वा हप्ता
Read More...

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 1720 कोटी! सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra NAMO Kisan Samman Nidhi Yojana In Marathi : महाराष्ट्र सरकार नमो शेतकरी महासम्मान निधी योजनेअंतर्गत निधीचा पहिला हप्ता म्हणून 1,720 कोटी रुपये शेतकऱ्यांना वितरित करणार आहे. मंगळवारी सरकारने एका महत्त्वपूर्ण निर्णयात पैसे वाटप
Read More...

गुलाबाची शेती करून शेतकरी होतोय मालामाल, वर्षाला मिळतायत 8-9 लाख!

Rose Farming In Marathi : उत्तर प्रदेशमधील शहाजहानपूरच्या शेतकऱ्यांची शेतं आता गुलाबाच्या सुगंधाने दुमदुमली आहेत. जिल्ह्यातील शेतकरी आता पारंपरिक शेती सोडून आपल्या शेतात गुलाबाची लागवड करत आहेत. फुलशेतीतून शेतकरी लाखो रुपयांचे उत्पन्न घेत
Read More...

Viral Video : शेतकरी ऑडी घेऊन आला, रस्त्यावर भाजी विकायला बसला!

Viral Video Farmer Arrived In Audi To Sell Vegetables : एखाद्या शेतकऱ्याचे नाव घेताच जुने मळके कपडे घालून नांगर चालवणाऱ्या व्यक्तीचा फोटो डोळ्यासमोर येतो, मात्र आता ऑडीमध्ये बसून भाजी विकायला गेलेल्या शेतकऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Read More...

सेंद्रीय पद्धतीने फुलवलेल्या आंबा फळबागेतून लाखोंचे उत्पन्न!

पर्यावरण प्रेमी म्हणून परिचित असणारे शेतकरी उद्धव बाबर यांनी माण तालुक्यातील देवापूर येथे पडीक माळरानवर संपूर्णत: सेंद्रीय पद्धतीने आपली शेती फुलवली आहे.  त्याच्या शेतातील केशर आंबा निर्यातीस आवश्यक सर्व निकषाची पात्रता सिद्ध करीत गेल्या
Read More...

कांदा उत्पादकांच्या खिशाला ‘सुरुंग’ लावणारा निर्णय!

पत्रकार गणेश लटके यांनी 'ABP माझा'साठी लिहिलेल्या ब्लॉगनुसार... आधी तांदूळ झालं, गहू झालं, टोमॅटो झालं आता नंबर आलाय कांद्याचा. शेतकऱ्यांची दर वाढलेली एकही वस्तू सरकारच्या तावडीतून सुटत नाही. मग कांदा तरी सुटणार कसा. कांदा उत्पादकांच्या
Read More...

फक्त 3 महिन्यात 9 लाख! ‘या’ रानभाजीचं पीक घेऊन शेतकरी झाला श्रीमंत

Kartula Farming : कर्टुला म्हणजेच काकोडा डोंगरावर उगवणाऱ्या भाजीला अनेक राज्यांमध्ये मोठी मागणी आहे. त्याची बाजारात सध्या किंमत 15 हजार रुपये प्रतिक्विंटल आहे. महाराष्ट्रातील भोकर तालुक्‍यातील हळदा गावातील शेतकरी आनंद बोईनवाड याच्या
Read More...