Browsing Tag

Farmer

शेतकऱ्यांनो फक्त तुमच्यासाठी..! आता कीटकनाशकं मिळणार ऑनलाइन; ‘या’ दोन वेबसाइटवर!

Central Govt On Insecticide Act : केंद्र सरकारने देशभरातील शेतकऱ्यांना जबरदस्त आणि आनंदाची बातमी दिली आहे. कीटकनाशक नियमांमध्ये बदल करून, सरकारने ई-कॉमर्स वेबसाइटद्वारे कीटकनाशकांच्या विक्रीला कायदेशीर मान्यता दिली आहे. म्हणजेच आता…
Read More...

Onion Prices : कांद्याचा दर ऐकून शेतकरी वर्ग रडकुंडीला..! महाराष्ट्रात मिळतोय ‘असा’ भाव

Onion Prices Drops In Maharashtra : कांद्याचे घसरलेले भाव आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना रडवणारे आहे. गेल्या सात महिन्यांपासून शेतकऱ्यांना कांद्याला रास्त भाव मिळत नाही. मात्र, मध्यंतरी काही मंडईंमध्ये कांद्याच्या दरात किंचित सुधारणा दिसून…
Read More...

शेतकऱ्यांसाठी बनवली बाईक..! होणार शेतीची सर्व कामं; इंजिनीयरिंगच्या पोरांचं भारी संशोधन!

Squad Bike For Farmers : नाशिकमध्ये कृषीथॉन प्रदर्शन सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. ४ दिवसाच्या या प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आणि वेगवेगळ्या गोष्टी, उपकरणांचे प्रदर्शन केले जात आहे. या कार्य़क्रमात नाशिकच्या इंजिनीयरिंगच्या…
Read More...

मराठी शेतकऱ्याचं पोरगं निघालं ऑस्ट्रेलियाला..! बिकट परिस्थितीला हरवत मिळवली १ कोटीची स्कॉलरशिप

Farmer Son Got Scholarship Of 1 Crore : कठोर परिश्रम आणि इच्छाशक्तीने माणूस काहीही साध्य करू शकतो. असेच काहीसे महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील पांगरी धनकुटे गावातील समाधान कांबळे यांनी केले आहे. समाधान कांबळे हा ऑस्ट्रेलियातील मेलबर्न…
Read More...

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..! ‘या’ योजनेत सरकार करणार बदल; जाणून घ्या फायदे

Pradhan Mantri Fasal Bima Yojana : शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. प्रधानमंत्री फसल विमा योजना (Pradhan Mantri Fasal Bima Yojana-PMFBY) मध्ये बदल केले जाऊ शकतात. कृषी सचिव मनोज आहुजा यांनी गुरुवारी ही माहिती दिली. पीटीआय या…
Read More...

‘या’ राज्याच्या शेतकऱ्यांना मिळणार मोफत गाय आणि प्रत्येक महिन्याला पैसे!

Uttar Pradesh Govt To Farmers : उत्तर प्रदेशात नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी अनेक निर्णय घेतले जात आहेत. या भागात आता नैसर्गिक शेती मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. मंडळाच्या स्थापनेनंतर राज्य सरकारने शेतकऱ्यांना गुरांच्या संगोपनासाठी…
Read More...

Video : पत्रकारानं ३ मजली घराला बनवलं शेत..! दरवर्षी करतो ७० लाखांची कमाई

Organic Farming : हे सेंद्रिय शेतीचे युग आहे. म्हणजेच या प्रकारच्या शेतीमध्ये रासायनिक खते आणि कीटकनाशके वापरली जात नाहीत. अशा उत्पादनांना बाजारात मोठी मागणी आहे. त्यामुळे ग्राहक त्यासाठी चांगली किंमत मोजण्यास तयार आहेत. याचा फायदा…
Read More...

शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी राज्यात ‘ही’ गोष्ट करणार..! CM शिंदेंची ग्वाही

CM Eknath Shinde To Prevent Farmer Suicides In Maharashtra : महाराष्ट्रात सेंद्रिय शेतीवर भर देण्यात येत आहे. राज्यात शेतकरी आत्महत्या रोखून सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी डॉ .पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती अभियानाची स्थापना करण्यात आली…
Read More...

महाराष्ट्र सरकारनं शेतकऱ्यांचं ऐकलं..! मिळणार ७५५ कोटींची मदत; ‘असा’ आहे निकष!

Maharashtra Govt Announces Rs 755 Crore Aid : अतिवृष्टीसाठी विहित करण्यात आलेल्या निकषांमध्ये बसत नसतानाही जून ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे. विशेष बाब म्हणून सुमारे…
Read More...

धक्कादायक..! माशाचा काटा खाल्ल्यामुळं व्यक्तीचा वेदनादायक मृत्यू

Farmer Swallowed Bone Of Fish : एका शेतकऱ्याने चुकून १ इंच लांब माशाचा काटा गिळा. या हाडामुळे त्याच्या आतड्याला छिद्र पडले आणि तो धोकादायक संसर्गाचा बळी ठरला. हा संसर्ग जीवघेणा ठरला आणि रुग्णाचा मृत्यू झाला. ही घटना श्रीलंकेत उघडकीस आली.…
Read More...

शेतकऱ्यांसाठी गूड न्यूज! एकनाथ शिंदे सरकारची ‘मोठी’ घोषणा; राज्यात लवकरच…

Maharashtra Kisan Yojana : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारची योजना असलेली पंतप्रधान किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात मुख्यमंत्री किसान योजनेची शिंदेंनी घोषणा केली.…
Read More...