Browsing Tag

Exam

21 वर्षीय मजुराने क्रॅक केली NEET परीक्षा, 720 पैकी मिळवले 677 गुण!

NEET Exam Success Story : कठोर परिश्रम आणि दृढनिश्चयाने मोठ्या अडचणींवर मात करून आपली स्वप्ने साकार करू शकतात हे पश्चिम बंगालमधील 21 वर्षीय सरफराजने सिद्ध केले आहे. सरफराजने NEET परीक्षेत 720 पैकी 677 गुण मिळवून यशाची पताका फडकवली आहे.
Read More...

शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची मोठी घोषणा, NEET परीक्षा रद्द होणार नाही!

NEET Exam Controversy 2024 : केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी NEET UG परीक्षासंदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत आणि या संदर्भात सरकारने काय निर्णय घेतला आहे हे देखील सांगितले आहे. प्रधान म्हणाले, NEET
Read More...

UPSC Civil Services Final Result 2023 : यूपीएससीचा निकाल जाहीर! आदित्य श्रीवास्तव देशात अव्वल

UPSC Civil Services Final Result 2023 : यूपीएससी मेन्स 2023 चा अंतिम निकाल केंद्रीय लोकसेवा आयोगाने जाहीर केला आहे. हा निकाल 2 जानेवारी 2024 ते 9 एप्रिल 2024 पर्यंत चाललेल्या मुलाखत प्रक्रियेनंतर निश्चित करण्यात आला आहे. त्याचा निकाल आजच
Read More...

MPSC Exam Postpone : एमपीएससीची 28 एप्रिल व 19 मेची परीक्षा पुढे ढकलली, नवीन तारखा…

MPSC Exam Postpone : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २८ एप्रिल, २०२४ रोजी होणारी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४, १९ मे, २०२४ रोजी होणारी समाज कल्याण अधिकारी, गट-ब आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट-ब या
Read More...

UPSC Prelims Result 2023 : यूपीएससी पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर! ‘या’ लिंकवरून करा चेक

UPSC Prelims Result 2023 : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा पूर्व परीक्षा 2023 चा निकाल जाहीर केला आहे. UPSC प्रिलिम्समध्ये बसलेले उमेदवार upsc.gov.in आणि upsconline.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचे निकाल पाहू शकतात.…
Read More...

मोठी बातमी..! आता 13 भाषांत देता येणार ‘ही’ परीक्षा; गृह मंत्रालयाचा निर्णय!

CAPF Constable Recruitment : सीएपीएफ कॉन्स्टेबल भरती परीक्षेबाबत गृह मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. गृह मंत्रालयाने सांगितले की कॉन्स्टेबल (GD) CAPF परीक्षा हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त 13 प्रादेशिक भाषांमध्ये घेतली जाईल. यामुळे स्थानिक…
Read More...

12th Paper Leak : महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी १२वीचा पेपर फुटला..! सोशल मीडियावर व्हायरल…

Maharashtra Board HSC 12th Paper Leak : महाराष्ट्र बोर्डाच्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्राचा पेपर शुक्रवारी लीक झाला. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथून बारावीचा पेपर फुटला आहे. महाराष्ट्र बारावीचा सकाळच्या शिफ्टचा पेपर सकाळी ११ वाजता सुरू…
Read More...

CBSE Board Exams 2023 : दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षा कधीपासून? रोल नंबर कसा मिळेल? जाणून घ्या!

CBSE Board Exams 2023 : सीबीएसई १०वी आणि १२वी बोर्डाच्या परीक्षा १५ फेब्रुवारी २०२३ पासून सुरू होत आहेत. देशभरातील संलग्न शाळांमध्ये इयत्ता १२वीच्या प्रात्यक्षिक परीक्षा आणि इयत्ता १०वीच्या अंतर्गत मूल्यांकन सुरू आहेत. सीबीएसई बोर्डाच्या…
Read More...

JEE Main 2023 Dates : नोंदणी सुरू, ‘या’ तारखांना परीक्षा, अर्ज करण्याची ‘ही’…

JEE Main 2023 Dates :  शैक्षणिक सत्र २०२३-२४ साठी जेईई मेन २०२३ परीक्षेची माहितीपत्रक जाहीर करण्यात आली आहे. जेईई मेन २०२३ ची परीक्षा (JEE Main Exam 2023) दोन सत्रात घेतली जाईल. पहिले सत्र जानेवारी २०२३ मध्ये आणि दुसरे सत्र एप्रिल २०२३…
Read More...

बापाला वाटायचं पोरगं वकील व्हावं, पण तो ‘जज’ झाला!

BPSC Result : बिहारमध्ये झालेल्या ३१व्या न्यायिक सेवा परीक्षेचा निकाल लागला आहे. यामध्ये भागलपूर जिल्ह्यातील बिहपूर विधानसभा मतदारसंघांतर्गत असलेल्या अरसांडी गावातील मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबाचा मुलगा राकेश कुमार याने न्यायाधीश बनून आपला…
Read More...