Browsing Tag

entertainment

बॉलिवूडमधून वाईट बातमी; ‘कोई मिल गया’ चित्रपटातील अभिनेत्याचं निधन

मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध चित्रपट अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रकृती अस्वास्थ्यामुळे ६८ वर्षीय मिथिलेश चतुर्वेदी यांच्यावर लखनऊमध्ये उपचार सुरू होते. काही दिवसांपूर्वी…
Read More...

‘वाका-वाका’ गाण्यानं सर्वांना वेड लावणारी शकीरा ८ वर्षांसाठी तुरुंगात जाणार?

मुंबई : पॉप सिंगर शकीराबाबत एक वाईट बातमी समोर आली आहे. शकीराला स्पेनमध्ये आठ वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागू शकतो. तिच्यावर तब्बल ११७ कोटी रुपयांच्या करचोरीचा आरोप आहे. एका स्पॅनिश वकिलानं शकीराला आठ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा…
Read More...

“मला काही झालं तर नाना पाटेकर…”, तनुश्री दत्तानं पुन्हा उडवून दिली खळबळ; पोस्ट व्हायरल!

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्तानं एक मोठी पोस्ट शेअर करून बॉलिवूड आणि चित्रपट क्षेत्रात पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. इंस्टाग्रामवर तनुश्रीनं एक लांबलचक पोस्ट लिहून तिनं पुन्हा आपली व्यथा मांडली. 'आशिक बनाया आपने' फेम अभिनेत्रीनं…
Read More...

रणवीर सिंहचं न्यूड फोटोशूट कुठं झालं? कुणी केलं? किती तास लागले?

मुंबई : बॉलिवूडचा स्टार अभिनेता रणवीर सिंह आणि त्याचं सध्याचं न्यूड फोटोशूट प्रचंड चर्चेत आहे. बॉलिवूडच्या 'बाबा'च्या या फोटोशूटची सर्वत्र चर्चा आहे. कपड्यांशिवाय फोटो क्लिक केल्यानंतर एवढा गदारोळ होईल, असा कदाचित खुद्द रणवीर सिंहनंही विचार…
Read More...

अ‍ॅक्टिंगमध्ये अजिबात आवड नसणाऱ्या ‘सूर्या’नं आज नॅशनल अवॉर्ड जिंकलाय!

मुंबई : साऊथ इंडस्ट्रीत सुपरस्टार असलेल्या सूर्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. आज राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०२२ची घोषणा करण्यात आली आणि दरम्यान, 'सूरारई पोटरू' या चित्रपटासाठी सूर्याला सर्वोत्कृष्ट…
Read More...

VIDEO : ‘केसरिया’ गाण्याचं मराठी व्हर्जन ऐकलं का? पुणेकरानं केलाय ‘नादखुळा’…

मुंबई : रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या सगळ्यांना उत्सुकता लागून राहिलेल्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटातील 'केसरिया' हे पहिलं गाणं नुकतंच रिलीज झालं. रणबीर-आलिया यांच्या लग्नाच्या प्रसंगी या गाण्याची थोडीशी झलक सर्वांसमोर आणण्यात आली होती,…
Read More...

Katrina Kaif Birthday : कतरिना कैफनं ‘या’ पाच सुपरहिट चित्रपटांना दिला होता नकार! वाचा…

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) तिच्या सौंदर्य आणि चमकदार अभिनयासाठी जगभर लोकप्रिय आहे. आपल्या कामाबद्दल गंभीर आणि स्वभावानं शांत असलेली कतरिना आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. १९८३ मध्ये हाँगकाँगमध्ये जन्मलेली कतरिना ही…
Read More...

OMG..! क्रिकेटर केएल राहुल आणि सुनील शेट्टीच्या लेकीचं लग्न ठरलं; वाचा!

मुंबई : भारतीय संघाचा स्टार फलंदाज केएल राहुल लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. अभिनेता सुनील शेट्टीची लेक अथिया शेट्टी आणि केएल राहुल दीर्घकाळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. अलीकडेच राहुलच्या शस्त्रक्रियेनंतर अथिया जर्मनीहून परतली आहे. राहुल…
Read More...

परिस्थिती जेवढी बिकट, प्रवीण तेवढाच तिखट! खऱ्या आयुष्यात तरडेंनी लय स्ट्रगल केलाय..

मुंबई : सरसेनापती हंबीरराव चित्रपट पाहिलाय का तुम्ही? थेटरातनं बाहेर पडल्यानंतर हा चित्रपट मराठी आहे की साऊथचा, असा 'अभिमानास्पद' प्रश्न सर्वांच्याच मनात निर्माण होतो. मराठी इंडस्ट्री किती पुढी गेलीय, याचं प्रात्यक्षिक पाहायचं असेल तर…
Read More...