कुत्रा चावल्यास प्रत्येक दाताच्या खुणामागे ₹10 हजार मिळणार
देशभरात कुत्रा चावण्याच्या घटना वाढत असताना पंजाब आणि हरयाणा हायकोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. हायकोर्टाने कुत्रा चावण्याच्या घटनेतील लोकांना 20,000 रुपयांपर्यंत नुकसान भरपाई निश्चित केली आहे. कुत्रा चावल्यास (Dog Bite), कुत्र्याच्या!-->…
Read More...
Read More...