Browsing Tag

Diwali 2022

Tulsi Vivah 2022 : कधी आहे तुळशी विवाह? वाचा तिथी, शुभ मुहूर्त आणि महत्त्व!

Tulsi Vivah 2022 : तुळशी विवाह हा दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला साजरा केला जातो. यावर्षी तुळशी विवाह शनिवारी ५ नोव्हेंबरला आहे. हिंदू धार्मिक मान्यतेनुसार, तुळशी विवाहाच्या दिवशी भगवान विष्णू आणि तुळशीचा विवाह होतो. असे…
Read More...

Bhaubeej 2022 : भाऊबीज उद्या की परवा? ‘इथं’ दूर करा कन्फ्युजन!

Bhaubeej 2022 : भाऊबीज हा सण दरवर्षी कार्तिक महिन्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. यंदा दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज सूर्यग्रहण होणार आहे. त्यामुळे भाऊबीज तिथीबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला…
Read More...

Diwali 2022 : दिवाळीनिमित्त राज्यातील नागरिकांना CM शिंदेंनी दिल्या शुभेच्छा

Diwali 2022 : ‘दीपोत्सवाचं हे तेज सगळ्यांच्याच आयुष्यात चैतन्य आणि ऊर्जेचे पर्व घेऊन येवो. आपल्या आशा-आकांक्षांना पंख देणारे, आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करणारे क्षण घेऊन येवो,’ अशा शुभेच्छा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील नागरिकांना…
Read More...

Diwali 2022 : दिवाळीच्या तारखेचं कन्फ्यूजन? जाणून घ्या लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त

Diwali 2022 : हिंदू कॅलेंडरनुसार, दिवाळीचा सण दरवर्षी कार्तिक अमावस्या तिथीला साजरा केला जातो. यंदा दिवाळी सोमवार २४ ऑक्टोबरला आहे. अमावस्या तिथीपासून सूर्यग्रहणाचा सुतक कालावधी सुरू होत असल्याने यंदा दिवाळीवर सूर्यग्रहणाची छाया आहे.…
Read More...

VIDEO : टायगर श्रॉफच्या सत्कारासाठी राहुल देशपांडेचं गाणं थांबवलं..! भाजपवर नेटकरी भडकले

Rahul Deshpande Tger Shroff Worli Programme : वरळी येथील जांबोरी मैदानावर भारतीय जनता पार्टीतर्फे दीपोत्सवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान घडलेली एक घटना महाराष्ट्रभर चर्चेचा आणि वादाचा विषय ठरत आहे. या…
Read More...

Diwali 2022 : चांगली बातमी..! केंद्र सरकार स्वस्तात देणार डाळ आणि कांदा; वाचा!

Diwali 2022 : दिवाळीचा सण जसजसा जवळ येत आहे, तसतसा सरकारकडून भेटवस्तूंचा पाऊसही पाडला जात आहे. आधी डीए मग बोनस आणि आता सरकार ग्राहकांना स्वस्त धान्य देण्याची तयारी करत आहोत. सणांच्या दिवशी महागाईने होरपळलेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी…
Read More...

Jio Diwali Offer 2022 : जिओची ग्राहकांना दिवाळी भेट..! १५ दिवसांसाठी फ्री मिळणार..

Jio Diwali Offer 2022 : देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी Jio ने पुन्हा एकदा एक मोठी घोषणा केली आहे, अनेक महिन्यांपासून लोकांना मोफत इंटरनेट सेवा पुरवत आहे. Jio ने दिवाळीच्या मुहूर्तावर 'JioFiber डबल फेस्टिव्हल बोनान्झा' ऑफर लाँच केली आहे.…
Read More...

Diwali 2022 : एसटी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर..! मिळणार दिवाळी बोनस; वाचा सविस्तर!

Diwali 2022 : दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून प्रत्येकजण खरेदीमध्ये व्यस्त आहे. कंपन्यांमध्ये नोकरी करणारे लोक, कंपनी छोटी असो वा मोठी, सर्वांना दिवाळीनिमित्त बोनसची अपेक्षा असते. सरकारी कर्मचाऱ्यांसाठीही ही दिवाळी आनंदाची…
Read More...

Diwali 2022 : दिल्लीत फटाके फोडणाऱ्यांचे वांदे..! ६ महिने जेल आणि ‘इतका’ दंड होणार

Diwali 2022 : दिल्लीत फटाक्यांवर आधीच बंदी होती, आता सरकारने आणखी एक फर्मान काढून दंडाची घोषणा केली आहे. राजधानीत कोणीही फटाके फोडताना आढळल्यास त्याला २०० रुपये दंड ठोठावला जाईल, तर त्याला ६ महिने तुरुंगवासही भोगावा लागू शकतो. दिल्लीचे…
Read More...

PM मोदींचं तरुणांना दिवाळी गिफ्ट..! ७५ हजार लोकांना मिळणार नोकऱ्या; वाचा सविस्तर

PM Modi Diwali Gift : दिवाळीनिमित्त पंतप्रधान मोदी देशातील तरुणांना भेटवस्तू देणार आहेत. ते देशभरातील ७५ हजार तरुणांना नोकऱ्या देणार आहेत. खरं तर, २२ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे देशातील तरुणांशी संपर्क साधतील आणि ७५ हजार…
Read More...

Diwali Bonus Gift : मालक असावा तर असा..! कर्मचाऱ्यांना दिल्या गाड्या, फ्लॅट, ज्वेलरी; वाचा!

Diwali Bonus Gift : दिवाळीनिमित्त प्रत्येक कर्मचाऱ्याकडून भेटवस्तूंची अपेक्षा असते. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी बोनस जाहीर केला जातो. खासगी कर्मचाऱ्यांची दिवाळी त्यांच्या मालकाच्या मूडवर अवलंबून असते. देशातील काही उद्योगपती असे आहेत जे प्रत्येक…
Read More...

दिवाळीत प्रवाशांसाठी चांगली बातमी..! एसटी सोडणार १४९४ जादा गाड्या

MSRTC To Run Extra Buses in Diwali 2022 : दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात एसटी जादा गाड्या सोडणार आहे. यासाठी मंडळ (महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ) दिवाळीच्या काळात तिकिटांच्या दरात १० टक्क्यांची हंगामी…
Read More...