International Yoga Day 2023 : शिंदे-फडणवीस यांनी केलेला योगा पाहिला का?
International Yoga Day 2023 : आज देशभरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे. यानिमित्ताने मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योगासने केली. आज आंतरराष्ट्रीय योग दिन आहे.…
Read More...
Read More...