बर्थ सर्टिफिकेटच असणार सिंगल डॉक्युमेंट! मोदी सरकारचं विधेयक
Birth Certificate : केंद्रातील मोदी सरकारने बुधवारी लोकसभेत नवीन विधेयक मांडले. हे विधेयक कायदा झाल्यानंतर जन्म प्रमाणपत्राचा (बर्थ सर्टिफिकेट) वापर सिंगल डॉक्युमेंट म्हणून करता येईल. केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी बुधवारी…
Read More...
Read More...