Browsing Tag

bcci

टीम इंडियाच्या पुढील मुख्य प्रशिक्षकासाठी BCCI घेऊ शकते महेंद्रसिंह धोनीची मदत!

Team India New Coach : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच BCCI टीम इंडियासाठी नवीन मुख्य प्रशिक्षकाच्या शोधात आहे. सध्याचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचा कार्यकाळ 2024 च्या टी-20 विश्वचषकाने संपत आहे. यानंतर त्यांना या पदावर राहायचे नाही.
Read More...

चेन्नई सुपर किंग्जचा ‘हा’ धुरंधर होणार टीम इंडियाचा नवा कोच?

Team India Coach : टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये लवकरच बदल दिसू शकतात. सध्या राहुल द्रविड भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे, मात्र बीसीसीआयने नवीन मुख्य प्रशिक्षक नेमण्याची प्रक्रिया सुरू केल्याची बातमी इंडियन एक्सप्रेसमधून येत आहे.
Read More...

जय शाह यांची आयपीएलदरम्यान मोठी घोषणा, आता ‘Impact Player Rule’ नसणार?

IPL Impact Player Rule : इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या शेवटच्या हंगामात म्हणजेच IPL 2023 मध्ये 'इम्पॅक्ट प्लेअर रुल' लागू करण्यात आला होता, पण आता हा नियम प्रश्नांच्या भोवऱ्यात आहे. आता या नियमाबाबत विविध प्रकारची मते समोर येत आहेत.
Read More...

आशिया चषक 2024 चे वेळापत्रक जाहीर, भारत-पाकिस्तान एकाच गटात, ‘या’ तारखेला सामना!

Womens Asia Cup 2024 Schedule | आशियाई क्रिकेट परिषदेने महिला आशिया चषक 2024 चे वेळापत्रक जाहीर केले आहे. ही स्पर्धा श्रीलंकेतील डंबुला येथे आयोजित केली जाणार आहे. पहिला सामना 19 जुलै रोजी होणार आहे. तर अंतिम सामना 20 जुलै रोजी होणार आहे.
Read More...

IND vs AUS : भारत-ऑस्ट्रेलिया बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचे वेळापत्रक जाहीर, पहिली कसोटी…

India vs Australia 2024 Test series | भारतीय क्रिकेट संघाला यावर्षी नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जायचे आहे. भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे, ज्याचे वेळापत्रक 26 मार्च (मंगळवार) रोजी
Read More...

BCCI Central Contract मधून ईशान किशन, श्रेयस अय्यरची हकालपट्टी!

BCCI Central Contract 2023-24 | भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) टीम इंडियाचा वार्षिक करार 2023-24 जाहीर केला आहे. यंदाच्या करारात अनेक युवा खेळाडूंना स्थान मिळाले आहे. त्याचबरोबर 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकातील यष्टीरक्षक फलंदाज ईशान
Read More...

श्रेयस अय्यर खोटं बोलला? राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने केली पोलखोल!

Shreyas Iyer | बीसीसीआयच्या निर्देशानंतरही टीम इंडियाचे स्टार खेळाडू रणजी ट्रॉफीपासून दूर राहत आहेत. ईशान किशन आणि दीपक चहर यांनी स्वतःला त्यांच्या घरच्या संघांसाठी अनुपलब्ध केले, तर श्रेयस अय्यरची उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यासाठी मुंबई
Read More...

18 वर्षीय प्रखर चतुर्वेदीचा रेकॉर्ड, मुंबईविरुद्ध एकट्याने ठोकले नाबाद 404 रन्स

कर्नाटकचा फलंदाज प्रखर चतुर्वेदीने (Prakhar Chaturvedi 404 Not Out Runs) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) अंडर-19 देशांतर्गत स्पर्धेच्या कूचबिहार ट्रॉफीच्या अंतिम फेरीत इतिहास रचला. त्याने मुंबईविरुद्ध नाबाद 404 धावा केल्या. जेव्हा
Read More...

भारतीय संघातून इशान किशन कायमचा बाहेर? इंग्लंडविरुद्धच्या मॅचमध्येही संधी नाही!

अफगाणिस्तानविरुद्ध टी-20 मालिका खेळत असलेल्या टीम इंडियाच्या नजरा या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेवर आहेत. शुक्रवारी या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी संघ जाहीर करण्यात आला आणि पुन्हा एकदा अनुभवी खेळाडूंनी
Read More...

World Cup 2023 : मोठी बातमी! वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा, पाहा संघ

World Cup 2023 Team India Squad : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 स्पर्धा 5 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे, तर अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी खेळवला जाईल. या विश्वचषकासाठी अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी भारतीय संघाची घोषणा केली आहे.
Read More...

World Cup 2023 : ‘या’ तारखेला होणार भारतीय संघाची घोषणा! पाहा संभाव्य 15 खेळाडू

World Cup 2023 : भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची (Team India Squad for ODI World Cup 2023) घोषणा पुढील आठवड्यात होणार आहे. यावेळी विश्वचषक पूर्णपणे भारतात होणार आहे. ही स्पर्धा 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान चालणार आहे.
Read More...

BCCI Media Rights : शेवटी अंबानीच..! बीसीसीआय झालं मालामाल, नक्की वाचा!

BCCI Media Rights : भारतातील देशांतर्गत क्रिकेट सामन्यांचे टीव्ही आणि डिजिटल मीडिया हक्क विकले गेले आहेत. रिलायन्स (Viacom18) ने पाच वर्षांसाठी टीव्ही आणि डिजिटल हक्क विकत घेतले आहेत. आता स्पोर्ट्स 18 नेटवर्क टीम इंडियाच्या होम मॅचेस
Read More...