Browsing Tag

Auto News

देशातील सर्वात मोठा आयपीओ आपटला! Hyundai Motor India ची एंट्री फसली; आता काय?

Hyundai Motor India IPO : देशातील सर्वात मोठा आयपीओ Hyundai Motor India ने आज मंगळवार, 22 ऑक्टोबर रोजी शेअर बाजारात प्रवेश केला आहे. कंपनीच्या शेअर्सची बाजारात फारच कमकुवत एंट्री झाली. Hyundai Motor India Ltd चे शेअर्स, दक्षिण कोरियन वाहन
Read More...

Driving Licence New Rules 2024 : 1 जूनपासून ड्रायव्हिंग लायसन्स नियमांत मोठा बदल!

Driving Licence New Rules 2024 : आजकाल सगळ्यांनाच गाड्यांची आवड आहे. आजच्या काळात कार किंवा बाईक चालवणे सामान्य झाले आहे. प्रत्येकजण आपल्या गरजेनुसार किंवा छंदानुसार स्कूटर, स्कूटी, कार इत्यादीने प्रवास करतो पण तुम्हाला माहीत आहे का की 1
Read More...

तेलंगणातील टेस्लाचा प्रकल्प भाजपने जबरदस्तीने गुजरातला नेला?

Elon Musk's Tesla Plant In India : तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी एलोन मस्क यांची इलेक्ट्रिक ऑटोमोबाईल कंपनी टेस्लाबाबत मोठा दावा केला आहे. टेस्ला कंपनीला तेलंगणात गुंतवणूक करायची होती, पण केंद्रातील भाजप सरकारने जबरदस्तीने हा
Read More...

आता अंतरानुसार टोल वसुली..! सरकार सुरू करणार GPS Based Toll System

Nitin Gadkari On GPS Based Toll System | तुम्हीही तुमच्या कारने हायवेवर प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महामार्गावरील टोलवसुली व्यवस्था लवकरच बदलणार असल्याचे सांगितले. राष्ट्रीय
Read More...

अयोध्येत Uber ची इलेक्ट्रिक ऑटो रिक्षा सेवा सुरू, लाखो पर्यटकांना लाभ!

अयोध्येतील राम मंदिराचा अभिषेक कार्यक्रम 22 जानेवारीला होणार आहे. येत्या काही महिन्यांत दररोज सुमारे लाखो पर्यटक या शहरात येतील, असा विश्वास आहे. या विशेष सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक कंपन्यांनीही तयारी जोरात सुरू केली आहे. राइड-हेलिंग
Read More...

Car Tyre Pressure : कारच्या टायरमध्ये किती हवा असली पाहिजे? 30, 35 की 40?

Car Tyre Pressure : कारच्या टायरमध्ये हवेचा दाब योग्य असणे खूप महत्त्वाचे आहे. हवेच्या योग्य दाबामुळे टायरचे आयुष्य वाढते, चांगले मायलेज मिळते, चांगली स्थिरता मिळते, चांगली ब्रेकिंग मिळते आणि अपघाताची शक्यता कमी होते. त्याच वेळी, हवेचा दाब
Read More...

Bentley : भारतात लाँच झाली 5.25 कोटींची कार! काय असेल खास? जाणून घ्या!

Bentley Flying Spur Hybrid : बेंटलीने भारतात फ्लाईंग स्पर हायब्रिड कार लाँच केली आहे. या गाडीची किंमत 5.25 कोटी (एक्स-शोरूम) आहे. अल्ट्रा लक्झरी सेडानपूर्वी V8 आणि W12 इंजिनसह उपलब्ध होती. आता कंपनीने फ्लॅगशिप सेडानसह प्लग-इन हायब्रिड
Read More...

Tata Nexon Facelift 2023 : नवीन टाटा नेक्सॉनची किंमत ठरली! मिळणार 11 व्हेरिएंट

Tata Nexon Facelift 2023 : टाटा मोटर्सने त्यांच्या लोकप्रिय नेक्सॉन एसयूव्हीचे फेसलिफ्ट मॉडेल लाँच केले. त्याची एक्स-शोरूम किंमत 8.10 लाख रुपये आहे. स्मार्ट, स्मार्ट प्लस, प्युअर, क्रिएटिव्ह, क्रिएटिव्ह प्लस, फेअरलेस आणि फेसलेस प्लस अशा 11
Read More...

टोल भरल्यानंतर पावती जपून ठेवा! अनेकांना माहीत नाहीत त्याचे ‘हे’ फायदे

Toll Receipts Benefits : तुम्ही कोणत्याही राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करता तेव्हा तुम्हाला सरकारला टोल टॅक्स भरावा लागतो. तुम्ही टोल टॅक्स भरताच, टोल कर्मचारी तुम्हाला पावती देतो. अनेकदा ती पावती आपण फेकून देतो. पण या पावतीचा तुम्हाला
Read More...

बाईक, स्कूटर घेणाऱ्यांनो जरा थांबा! लवकरच कमी होऊ शकतात किमती

Auto News : फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन (FADA) ने एंट्री लेव्हल टू-व्हीलरवरील वस्तू आणि सेवा कर दर कमी करण्याचे आवाहन सरकारला केले आहे. जीएसटीचा दर 18 टक्क्यांवर आणावा, अशी एफएडीएची मागणी आहे. कोविड महामारीच्या काळात वाहन
Read More...

महिंद्रा लावणार ‘या’ 3 इलेक्ट्रिक गाड्यांची रांग! 200 किमीचा भन्नाट वेग

Mahindra EV : गेल्या काही वर्षांत भारतासह जगभरातील इलेक्ट्रिक मार्केट झपाट्याने वाढले आहे. त्यामुळे भारतातील सर्व प्रमुख ऑटो ब्रँड आपली इलेक्ट्रिक वाहने बाजारात आणत आहेत. सध्याच्या युगाबद्दल बोलायचे झाले तर टाटा मोटर्स हा या विभागातील
Read More...

Auto News : कारच्या समोर ग्रिल का असते? बहुतेकांना माहीत नाहीये खरं उत्तर!

Auto News : तुम्ही पाहिले असेल, की एखाद्या गाडीच्या पुढील बाजूस ग्रिल आणि बंपर दोन्ही असतात, परंतु मागील बाजूस ग्रील नसते. कारच्या मागील बाजूस फक्त बंपर दिले जाते आणि डिझाइनमध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी, एक स्किड प्लेट दिली जाते. तुम्ही
Read More...