रोहित-द्रविडने मोदींच्या हातात दिली वर्ल्डकप ट्रॉफी, पाहा पंतप्रधानांसोबतचा Video

WhatsApp Group

Team India PM Modi Meeting : टी-20 वर्ल्डकप 2024 जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ बार्बाडोसमधून मायदेशी परतला आहे. भारतीय संघ गुरुवारी (4 जुलै) सकाळी 6 वाजता दिल्ली विमानतळावर पोहोचला. यानंतर टीम इंडिया दिल्लीतील आयटीसी मौर्या हॉटेलमध्ये पोहोचली. यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ 7 लोककल्याण मार्गावरून रवाना झाला. 29 जून रोजी बार्बाडोसमध्ये टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडिया आज सकाळी दिल्ली विमानतळावर पोहोचली.

पंतप्रधान मोदी आणि भारतीय खेळाडूंच्या भेटीचा व्हिडिओ –

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment