

Rohit Sharma New political Look : मुंबई इंडियन्सचा कप्तान रोहित शर्मा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. रोहित एका राजकारणी लूकमध्ये दिसत आहे. त्याचा एक व्हिडिओही समोर आला आहे. यात त्याने गोल्डन चष्मा, पांढरा कुर्ता, निळे जॅकेट, गळ्यात चैन, बोटांत असा लूक केला आहे. रोहितचे हे नवे रुप अनेकांना तोंडात बोटे घालायला भाग पडत आहे.
हा व्हिडिओ एका जाहिरातीचा आहे. यात रोहितसोबत श्रेयस अय्यर आणि शुबमन गिलही आहे. श्रेयस रोहितच्या ड्रायव्हरच्या भूमिकेत तर शुबमन रोहितच्या पीएच्या भूमिकेत आहे. या व्हिडिओत सर्वांची सेटवरील मस्ती दाखवण्यात आली आहे.
हेही वाचा – करोडो लोकांना धक्का..! Mahindra Thar ची किंमत वाढली; आता मोजावे लागतील ‘इतके’!
Rohit Sharma in the Ad shoot. pic.twitter.com/3gcUvrFhhf
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 13, 2023
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!