Browsing Category

स्पोर्ट्स

रवीचंद्रन अश्विनने रचला इतिहास! ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला जगातील पहिला गोलंदाज

Ravichandran Ashwin : बांगलादेशविरुद्धच्या कानपूर कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी रवीचंद्रन अश्विनने 3 बळी घेतले. यासह त्याने इतिहास रचला आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या तिन्ही एडिशनमध्ये 50 हून अधिक बळी घेणारा अश्विन जगातील पहिला गोलंदाज
Read More...

यशस्वी जयस्वालचा ‘स्टनिंग’ कॅच, त्यावर रवी शास्त्रींची जबरदस्त कॉमेंट्री, पाहा Video

Yashasvi Jaiswal Catch : भारत विरुद्ध बांगलादेश कानपूर कसोटी (IND vs BAN 2nd Test)सामन्यात आकाश दीपने झाकीर हसनला बाद करून भारताला पहिले यश मिळवून दिले. झाकीरला खातेही उघडता आले नाही आणि तो जयस्वालकरवी झेलबाद झाला. बांगलादेशची पहिली विकेट
Read More...

एकट्याने ठोकल्या 498 धावा, 86 चौकारांचा पाऊस, गुजरातला मिळाला ‘वंडर बॉय’!

Drona Desai : क्रिकेटच्या मैदानावर दररोज अनेक चमत्कार घडतात. आता एका 18 वर्षाच्या मुलाने चमत्कार केला आहे. गुजरातच्या द्रोणा देसाईने स्थानिक क्रिकेट स्पर्धेत आपल्या झंझावाती फलंदाजीच्या जोरावर 498 धावांची अप्रतिम खेळी केली. त्याच्या या
Read More...

यूएसएचा फलंदाज मिलिंद कुमारचा वर्ल्ड रेकॉर्ड! जागतिक क्रिकेटमध्ये खळबळ

Milind Kumar : कधी कधी एखादा खेळाडू क्रिकेटच्या मैदानावर असे काही अप्रतिम करतो की जग क्रिकेट चकित होते. आता पुन्हा एकदा यूएसएच्या खेळाडूने असा चमत्कार केला आहे ज्याने जगभरातील क्रिकेटला धक्का बसला आहे. टी-20 विश्वचषकात आपण सौरभ
Read More...

12 चौकार आणि 3 षटकार, टीम इंडियात जागा नसलेल्या संजू सॅमसनचे ‘रेकॉर्ड’ शतक!

Sanju Samson : संजू सॅमसनने दुलीप ट्रॉफीमध्ये इंडिया बी संघाविरुद्ध तुफानी शतक झळकावले आहे. अनंतपूर येथे झालेल्या सामन्यात त्याने श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली इंडिया डी संघासाठी 101 चेंडूत 106 धावांची खेळी केली. संजू सॅमसनने शतक
Read More...

VIDEO : ‘मुझे क्यों मार रहे हो’, संतप्त ऋषभ पंत आणि बांगलादेशी खेळाडूमध्ये बाचाबाची,…

IND vs BAN 1st Test : भारत आणि बांगलादेश यांच्यात चेन्नई येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान भांडण पाहायला मिळाले. ऋषभ पंत आणि बांगलादेशचा यष्टीरक्षक फलंदाज लिटन दास मैदानावर एकमेकांशी भिडले. टीम इंडियाच्या फलंदाजीदरम्यान पंत
Read More...

VIDEO : विराटने विचारला ‘असा’ प्रश्न, त्यावर गंभीर म्हणाला, “याचं उत्तर तुच दे….”

Virat Kohli Gautam Gambhir Interview : भारतीय क्रिकेट संघाचा नवा प्रशिक्षक गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यात अनेकदा वाद झाल्याचे पाहायला मिळाले आहे. इंडियन प्रीमियर लीगमधील सामन्यादरम्यान या दोन मोठ्या खेळाडूंमध्ये बाचाबाची झाली. आता
Read More...

क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच, विराट कोहलीला विश्वविक्रमाची संधी!

Virat Kohli Sachin Tendulkar World Record : भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिका 19 सप्टेंबरपासून सुरू होईल तेव्हा सर्वांच्या नजरा विराट कोहलीवर असतील. कोहलीने आधीच टी-20 मधून निवृत्ती घेतली आहे. आता तो फक्त एकदिवसीय आणि कसोटी
Read More...

भारतातील स्टेडियम बघून अफगाणिस्तानचा संघ म्हणाला, ‘‘इथे पुन्हा कधीच येणार नाही….”

Afghanistan Team On Greater Noida’s Stadium : अफगाणिस्तान क्रिकेट संघ सध्या भारतात आहे आणि न्यूझीलंडविरुद्ध एकमेव कसोटी सामना खेळत आहे. अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील हा कसोटी सामना 9 ते 13 सप्टेंबर दरम्यान ग्रेटर नोएडा येथील शहीद
Read More...

टीम इंडियात 6 फूट 4 इंच उंच खेळाडूची एन्ट्री! सेम-टू-सेम अश्विनसारखी ‘अॅक्शन’

Himanshu Singh : बांगलादेशविरुद्धची कसोटी मालिका 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. पहिला सामना चेन्नईत होणार आहे. बीसीसीआयने या मालिकेच्या तयारीसाठी चेन्नईमध्ये 13 ते 18 सप्टेंबर दरम्यान शिबीर आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत
Read More...

बांगलादेशने रचला इतिहास! 22 वर्षानंतर पाकिस्तानविरुद्ध जिंकली कसोटी मालिका

BAN vs PAK Test Series : बांगलादेशने पाकिस्तानविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत लागोपाठ दोन्ही कसोटी जिंकून मालिका जिंकून इतिहास रचला आहे. बांगलादेशने आतापर्यंत पाकिस्तानविरुद्ध एकही कसोटी मालिका जिंकली नव्हती, पण आता 22 वर्षांचा
Read More...

सुरैश रैनाच्या काकांना मारणाऱ्या 12 दोषींना जन्मठेप

Suresh Raina's Uncle's Murder Case : भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैनाच्या काकाच्या हत्येप्रकरणी पंजाबच्या पठाणकोट जिल्हा न्यायालयाने दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्यांच्यावर प्रत्येकी दोन लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. सर्व
Read More...