Browsing Category

स्पोर्ट्स

काम बोलतं सर…! सनथ जयसूर्या श्रीलंकेचा हेड कोच, आता ‘फुल टाइम’ कोचिंग

Sanath Jayasuriya : श्रीलंकेचा माजी फलंदाज सनथ जयसूर्याला श्रीलंकेच्या संघाचा मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आले आहे. जुलैपासून तो श्रीलंकेच्या हंगामी प्रशिक्षकपदावर होता, पण श्रीलंका क्रिकेट बोर्डाने त्याला पूर्णवेळ पद दिले आहे. 2026 च्या टी-20
Read More...

मयंक यादवचा चीफ सिलेक्टरलाच धक्का! 18 वर्ष जुन्या विक्रमाची बरोबरी

Mayank Yadav : भारतीय संघाचा उदयोन्मुख वेगवान गोलंदाज मयंक यादवने मैदानात उतरताच भारतीय क्रिकेट चाहत्यांना अपेक्षित कामगिरी केली. मयंक यादवने त्याच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात मेडन ओव्हर टाकली. यासह मयंकने मुख्य निवडकर्ता अजित
Read More...

त्यावेळी मुंबईत रिक्षा चालवून पोट भरायचा, आज भावानं इराणी कप जिंकलाय!

Mohammad Juned Khan Success Story : इराणी चषकाचे विजेतेपद पटकावण्यात मुंबई संघाला यश आले आहे. तब्बल 27 वर्षांनंतर पुन्हा एकदा इराणी चषक जिंकण्यात मुंबईला यश आले आहे. अंतिम फेरीत शेष भारताचा पराभव करून, मुंबईने 15व्यांदा इराणी चषक 2024 चे
Read More...

27 वर्षानंतर मुंबईने रचला इतिहास! अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीमध्ये पटकावला इराणी कप

Irani Cup 2024 : भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबईने इराणी कप 2024 चे विजेतेपद पटकावले आहे. ही स्पर्धा रणजी करंडक विजेता आणि शेष भारत यांच्यात खेळली जाते. सामना अनिर्णित राहिला आणि पहिल्या डावातील आघाडीच्या
Read More...

हरमनप्रीत कौर आणि पंचांमध्ये खडाजंगी! चूक कुणाची? काय आहे ‘डेड बॉल’ नियम? वाचा

Harmanpreet Kaur Dead Ball Controversy : आयसीसी टी-20 विश्वचषकातील पहिल्या सामन्यात भारतीय महिला संघाला न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला. पंचांचा निर्णय आणि भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरच्या रनआऊटमुळे हा सामना वादात सापडला. दुबई
Read More...

Video : कर्जत-जामखेडमध्ये रोहित शर्माचे आगमन! पवार म्हणाले, ”हमको और एक वर्ल्डकप चाहिए…”

Rohit Sharma : कर्जत-जामखेडमध्ये होणाऱ्या मोठ्या स्टेडियमच्या भूमिपुजनासाठी टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिअनचे अध्यक्ष, आमदार रोहित पवार यांनी हजेरी नोंदवली. वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टनला पाहण्यासाठी कर्जतमध्ये
Read More...

भारताच्या माजी कॅप्टनकडून पैशाची अफरातफर! तब्बल 20 कोटींचा गंडा, ईडीची अॅक्शन!

Mohammad Azharuddin : मोहम्मद अझरुद्दीन अडचणीत सापडला आहे. अझरुद्दीनला सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंग प्रकरणात समन्स बजावले आहे. अझरुद्दीनवर हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या निधीचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात 20 कोटींचा
Read More...

Women’s T20 World Cup 2024 : आजपासून वर्ल्डकप! जाणून घ्या मॅच टायमिंग, लाइव्ह स्ट्रिमिंग आणि…

Women's T20 World Cup 2024 : आयसीसी टी-20 विश्वचषक आज गुरुवार 3 ऑक्टोबरला डबल हेडरने सुरू होईल. दुपारी 3.30 पासून बांगलादेश आणि स्कॉटलंड यांच्यात सलामीचा सामना खेळवला जाईल. ही स्पर्धा आधी बांगलादेशमध्ये खेळवली जाणार होती, परंतु बिघडलेल्या
Read More...

विराट कोहलीने शाकिब अल हसनला दिलं ‘खास’ गिफ्ट, आयुष्यात न विसरता येणारी गोष्ट!

Virat Kohli Gifted Signed Bat to Shakib Al Hasan : बांगलादेशविरुद्धची कसोटी मालिका संपली आहे. यात भारत अजिंक्य राहिला. सामन्यानंतर कानपूरच्या मैदानावर जे दिसलं ते खरच भावनि होतं. कारण त्या फोटोंमध्ये विराट कोहली बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू
Read More...

रवींद्र जडेजाचा ‘मोठा’ पराक्रम! बनला पहिला डावखुरा भारतीय फिरकी गोलंदाज

Ravindra Jadeja : भारत आणि बांगलादेश यांच्यात कानपूर येथे सुरू असलेल्या कसोटीत रवींद्र जडेजाने तीन विकेट घेत धुमाकूळ घातला आहे. त्याने सामन्याच्या पाचव्या दिवशी बांगलादेशच्या दुसऱ्या डावात तीन बळी घेतले. जडेजाने बांगलादेशचा कर्णधार नजमुल
Read More...

“RCB ने रोहित शर्माला कॅप्टन…”, मोहम्मद कैफचा खळबळजनक सल्ला! पाहा Video

Rohit Sharma RCB Captain For IPL 2025 : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयपीएलचे नियम जाहीर केले आहेत. आयपीएलच्या नियमांची बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा होती. आता मेगा लिलावापूर्वी 10 संघांच्या मनात कोणते खेळाडू कायम ठेवायचे हे स्पष्ट झाले
Read More...

रवीचंद्रन अश्विनने रचला इतिहास! ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला जगातील पहिला गोलंदाज

Ravichandran Ashwin : बांगलादेशविरुद्धच्या कानपूर कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी रवीचंद्रन अश्विनने 3 बळी घेतले. यासह त्याने इतिहास रचला आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या तिन्ही एडिशनमध्ये 50 हून अधिक बळी घेणारा अश्विन जगातील पहिला गोलंदाज
Read More...