IPL 2024 PBKS vs MI : मुंबई इंडियन्सचे पंजाबला 193 धावांचे आव्हान! सूर्यकुमार यादवची उत्कृष्ट बॅटिंग

WhatsApp Group

IPL 2024 PBKS vs MI : आयपीएलमध्ये आज मुल्लानपूरच्या मैदानावर पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना खेळला जात आहे. या सामन्यात पंजाब संघाचा कर्णधार सॅम करनने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सूर्यकुमार यादवच्या 78 धावांच्या जोरावर मुंबई संघाने 20 षटकात 7 बाद 192 धावा केल्या आहेत.

मुंबईकडून रोहित शर्माने 36 धावांची खेळी केली. यात त्याने 2 चौकार आणि 3 षटकार मारले. रोहितशिवाय तिलक वर्माने 2 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 34 धावा केल्या. पंजाबकडून हर्षल पटेलने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर सॅम करनला 2 विकेट्स मिळाल्या.

हेही वाचा – Video : रोहित शर्माचा एका हाताने खतरनाक षटकार; हार्दिक पांड्याची रिअॅक्शन पाहण्यासारखी!

दोन्ही संघांची Playing 11

पंजाब किंग्ज : रायली रुसो, प्रभसिमरन सिंग, सॅम रन (कप्तान), जितेश शर्मा (विकेटकीपर), लियाम लिव्हिंगस्टोन, शशांक सिंग, आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कगिसो रबाडा, अर्शदीप सिंग

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कप्तान), टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, मोहम्मद नबी, जेराल्ड कोएत्झी, श्रेयस गोपाल, जसप्रीत बुमराह.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment