IPL 2023 SRH vs RCB : आयपीएल 2023 च्या 65 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सनरायझर्स हैदराबादला 8 गड्यांनी सहज मात दिली. या विजयात बंगळुरूकडून विराट कोहलीने कमाल शतक ठोकले. त्याच्या आक्रमक आणि क्लासिक अंदाजातील फटक्यांमुळे विराट सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. विराटला परत मिळालेला फॉर्म पाहून नेटकऱ्यांनी नवीन उल हकला ट्रोल केले आहे. मुंबईविरुद्धच्या सामन्यात विराट कोहली 1 धावेवर बाद झाला होता. तेव्हा नवीन उल हकने आंबे खातानाचे स्टेटस सावले होते. आता नेटकऱ्यांनी नवीनला परतफेड केली आहे.
विराटच्या शतकानंतर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
Meanwhile #naveenulhaq आज के khatte निकले
But sweet for RCB#IPL2023 #LSG #ViratKohli𓃵 #KingKohli pic.twitter.com/1loEwlOmwg— Aaliya Zaidi (@AaliyaZaidi4) May 18, 2023
Just In: Naveen-ul-haq's Instagram story pic.twitter.com/oWLk3iBtbz
— Kofta (@sharmajiihere) May 18, 2023
Naveen-ul-haq has been rushed to the hospital after this innings by virat #viratkholi pic.twitter.com/8e9wPjlmEt
— AFTAB (@aftab169) May 18, 2023
Naveen Ul Haq and gambhir situation right now 😂😂#ViratKohli𓃵 #SRHvRCB pic.twitter.com/ZOMivANvAs
— ShYam (@_SPSB) May 18, 2023
Mohammad Amir bodied Babar Azam
Swiggy bodied mango man Naveen ul haq
Rajat sharma bodied Gautam Gambhir
What a day!! 🔥pic.twitter.com/CCKmuXVJjF
— Pratham. (@76thHundredWhxn) May 18, 2023
Naveen Ul Haq with a mango performance today😍 pic.twitter.com/GYJfRjCX4w
— crazystalker🇮🇹 (@nanakostan) May 16, 2023
#ViratKohli𓃵 #SRHvRCB #RCBvsSRH
Naveen Ul Haq and gambhir situation right now 😂😂 pic.twitter.com/n5UsKbvwAz— 👌⭐👑 (@superking1815) May 18, 2023
Naveen-ul-Haq after watching Virat Kohli’s inning today. pic.twitter.com/mGqYvOgswk
— Pakchikpak Raja Babu (@HaramiParindey) May 18, 2023
Virat Kohli is Bigger Than Naveen-ul-haq Country..😭😭 pic.twitter.com/NfSB9YFp6N
— ꑄꉻꄟ꒐꒐..ꨄ︎ || 𝐑𝐂𝐁 🚩 (@Iconic__07) May 10, 2023
विराटचे चार वर्षानंतर शतक
विराट कोहलीने 62 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. मात्र, शतक झळकावल्यानंतर पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला. कोहलीने 63 चेंडूत 100 धावांची खेळी केली. त्याने 12 चौकार आणि चार षटकार मारले. त्याचे आयपीएलमधील हे सहावे शतक आहे. या शतकानंतर बंगळुरूच्या डगआऊटमधील खेळाडूंनी कोहलीला मानवंदना दिली. विराट कोहलीने 19 एप्रिल 2019 रोजी कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध आयपीएलमध्ये शेवटचे शतक झळकावले होते.
असा रंगला सामना..
हेनरिक क्लासेनच्या शतकामुळे हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 186 धावा केल्या. क्लासेनने एकहाती किल्ला लढवला. त्याने 51 चेंडूत 8 चौकार आणि 6 षटकारांसह 104 धावांची खेळी केली. बंगळुरूकडून ब्रेसवेलने सर्वाधिक दोन बळी घेतले. प्रत्युत्तरात आरसीबीने दोन गडी गमावून 187 धावा केल्या आणि सामना जिंकला. विराटशिवाय कर्णधार फाफ डुप्लेसिसने 71 धावांची खेळी केली.