Cricket World Cup 2023 All 10 Team Squad: आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक 2023 सुरू होण्यासाठी आता काही दिवस उरले आहेत. यंदाचा विश्वचषक भारताच्या भूमीवर 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान खेळवला जाणार आहे. संपूर्ण विश्वचषक भारत एकट्याने आयोजित करण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी 1987, 1996 आणि 2011 च्या विश्वचषकाचे संयुक्तपणे आयोजन केले होते.
विश्वचषक 2023 मध्ये एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत. यापैकी 8 संघांना थेट प्रवेश मिळाला आहे, तर श्रीलंका आणि नेदरलँड्सने विश्वचषक पात्रता स्पर्धेद्वारे या मेगा स्पर्धेसाठी जागा निश्चित केली. विश्वचषक स्पर्धेसाठी सर्व संघांचे संघही निश्चित झाले असून आयसीसीच्या परवानगीशिवाय 15 सदस्यीय संघात कोणताही बदल करता येणार नाही. चला सर्व 10 संघ पाहूया…
टीम इंडिया (World Cup 2023)
रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, जसप्रीत बुमराह, शुबमन गिल, केएल राहुल, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद. शमी, रवीचंद्रन अश्विन आणि शार्दुल ठाकूर.
ऑस्ट्रेलिया (World Cup 2023)
पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, अॅलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, शॉन अॅबॉट, मार्नस लाबुशेन, कॅमेरून ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा, मिचेल स्टार्क.
हेही वाचा – चेतेश्वर पुजारा खेळणार वर्ल्डकप? रोहित शर्मा म्हणतो, “होय, तो आमच्या प्लॅनमध्ये….”
इंग्लंड (World Cup 2023)
जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, गुस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो, सॅम करन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेविड मलान, आदिल रशीद, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स, रीस टोपली, डेव्हिड विली, मार्क वुड, ख्रिस वोक्स.
न्यूझीलंड (World Cup 2023)
केन विल्यमसन (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम (उपकर्णधार/विकेटकीपर), डॅरिल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साऊदी, विल यंग.
दक्षिण आफ्रिका (World Cup 2023)
टेम्बा बावुमा (कर्णधार), गेराल्ड कोएत्झी, क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅन्सेन, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, अँडिले फेहलुक्वायो, कगिसो रबाडा, तबरेझ शम्सी, रासी व्हॅन डर ड्यूसेन, लिझार्ड विल्यम्स.
पाकिस्तान (World Cup 2023)
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), अब्दुल्ला शफीक, फखर जमान, हसन अली, इफ्तिखार अहमद, इमाम उल हक, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, सलमान आगा, शाहीन आफ्रिदी, उसामा मीर, सौद शकील, हारिस रौफ, मोहम्मद वसीम जूनियर.
प्रवासी राखीव : मोहम्मद हरिस, अबरार अहमद, जमान खान.
श्रीलंका (World Cup 2023)
दासुन शनाका (कर्णधार), कुसल मेंडिस (उपकर्णधार), कुसल परेरा, पाथुम निसांका, लाहिरू कुमारा, दिमुथ करुणारत्ने, सदिरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजय डी सिल्वा, महिष थिक्षणा, दुनिथ वेलालागे, कासुन रजिथा, मथिशा पाथिराना, दिलशान मदुशंका, दुशान हेमंथा.
बांगलादेश (World Cup 2023)
शाकिब अल हसन (कर्णधार), लिटन दास, तनजीद हसन, नजमुल हुसेन शांतो (उपकर्णधार), तौहीद हृदोय, मुशफिकुर रहीम, महमुदुल्लाह रियाद, मेहदी हसन मिराज, नसुम अहमद, महेदी हसन, तस्किन अहमद, मुस्तफिजुर. रहमान, हसन महमूद, शोरीफुल इस्लाम, तन्झीम हसन साकिब.
अफगाणिस्तान (World Cup 2023)
हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झद्रान, रियाझ हसन, रहमत शाह, नजीबुल्ला झदरन, मोहम्मद नबी, इक्रम अलीखिल, अजमतुल्ला उमरझाई, रशीद खान, मुजीब उर रहमान, नूर अहमद, फजलहक अब्दुल रहमान फारुकी, नवीन उल हक.
नेदरलँड्स (World Cup 2023)
विक्रमजित सिंह, साकिब झुल्फिकर, सायब्रंट एंगलब्रेट, कॉलिन एकरमन, तेजा निदरमनुरु, मॅक्स ऑडवड, बास डी लीड, शारिझ अहमद, रोलेफ वॅन डर मार्वे, स्कॉट एडवर्ड्स, वीस्ली बरेसी, लोगान वॅन बीक, रायन क्लेन, आर्यन दत्त, पॉल वॅन मीकेरेन.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!