Konkan Railway Recruitment 2024 : कोकण रेल्वेमध्ये निघाली मोठी भरती!

WhatsApp Group

Konkan Railway Recruitment 2024 : रेल्वेमध्ये नोकरी शोधणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. कोकण रेल्वेमध्ये विविध पदांच्या भरतीची जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. एकूण 42 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीशी संबंधित माहिती जसे की, महत्त्वाची तारीख, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, नाव आणि पदांची संख्या, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता निवड प्रक्रिया, अर्ज प्रक्रिया आणि इतर माहिती खाली उपलब्ध आहे.

कोकण रेल्वेमध्ये खालील पदांसाठी भरती

  • EE / करार या पदासाठी एकूण 3 पदांवर भरती.
  • वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक/इलेक्ट्रिकल या पदासाठी एकूण 3 पदांवर भरती.
  • ज्युनियर तांत्रिक सहाय्यक/इलेक्ट्रिकल या पदासाठी एकूण 15 पदांवर भरती.
  • ज्युनियर तांत्रिक सहाय्यक/सिव्हिल या पदासाठी एकूण 4 पदांवर भरती.
  • डिझाईन असिस्टंट/इलेक्ट्रिकल या पदासाठी एकूण 2 पदांवर भरती.
  • तांत्रिक सहाय्यक/इलेक्ट्रिकल या पदासाठी एकूण 14 पदांवर भरती.

हेही वाचा – MI Vs LSG : मुंबई इंडियन्सला शेवट गोड करण्यासाठी 215 धावांची गरज, निकोलस पूरनचे तुफान!

शैक्षणिक पात्रता

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी, अर्जदाराने कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड संस्थेमधून संबंधित विषयातील अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाशी संबंधित अधिक माहितीसाठी, अधिकृत अधिसूचना वाचा.

अर्ज कसा करावा?

अर्जदारांनी खालील लिंकद्वारे अर्ज डाऊनलोड करावा आणि विहित केल्यानुसार सर्व संबंधित कागदपत्रे आणि फोटोंसह तो पूर्णपणे भरा.

Konkan Railway Recruitment 2024 अधिसूचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

निवड प्रक्रिया

  • मुलाखत
  • दस्तऐवज सत्यापन
  • वैद्यकीय चाचणी
  • निवड

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment