AAI Recruitment 2024 : भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) मध्ये नोकरी मिळवण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. तुम्हीही हे स्वप्न पाहत असाल, तर AAI ने कन्सल्टंट, ज्युनियर कन्सल्टंट आणि असिसंस्ट कन्सल्टंट या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक आणि पात्र असलेले कोणीही अधिकृत वेबसाइट aai.aero द्वारे अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. ही पदे सर्वेक्षण आणि श्रेणी विभाग, एटीएम संचालनालयात भरली जातील.
AAI च्या या भरतीसाठी अर्ज करणारे सर्व उमेदवार 20 मे रोजी किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतात. भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या या भरती मोहिमेद्वारे एकूण 6 पदे भरण्यात येणार आहेत. तुम्हीही या पदांसाठी अर्ज करण्याचा विचार करत असाल, तर खाली दिलेले मुद्दे काळजीपूर्वक वाचा.
वयोमर्यादा
अधिकृत अधिसूचनेनुसार, जे या पदांसाठी अर्ज करण्याचा विचार करत आहेत, त्यांची वयोमर्यादा 65 वर्षांपेक्षा जास्त नसावी.
वेतन
या पदांसाठी कोणते उमेदवार निवडले जातील, त्यांना खालीलप्रमाणे वेतन दिले जाईल.
हेही वाचा – VIDEO : जसप्रीत बुमराहचा खतरनाक InSwinger यॉर्कर, सुनील नरिन बघतच बसला!
पात्रता
या पदांसाठी अर्ज करण्याचा विचार करणाऱ्या कोणत्याही उमेदवाराकडे अधिकृत अधिसूचनेमध्ये दिल्याप्रमाणे संबंधित पात्रता असणे आवश्यक आहे.
येथे नोटिफिकेशन आणि अर्ज लिंक पाहा
AAI Recruitment 2024 नोटिफिकेशन
AAI Recruitment 2024 साठी अर्ज करण्यासाठी लिंक
निवड
भारतीय विमानतळ प्राधिकरणामार्फत भरल्या जाणाऱ्या पदांसाठी समितीने घेतलेल्या मुलाखतींच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा