Petrol Diesel Rate (22nd January 2024) : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल, जाणून घ्या महाराष्ट्रातील किमती

WhatsApp Group

Today’s Petrol Diesel Price in Marathi : अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा संदर्भात आज म्हणजेच २२ जानेवारी २०२४ रोजी देशभरात सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. तर, रोजप्रमाणे पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तेल कंपन्यांनी जाहीर केले आहेत. महानगरांसह इतर राज्यांच्या तुलनेत पेट्रोल आणि डिझेल पोर्ट ब्लेअरमध्ये स्वस्तात उपलब्ध आहे. येथे पेट्रोल ८४.१० रुपये प्रति लीटर तर डिझेल ७९.७४ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. तुमच्या शहरात पेट्रोल आणि डिझेलचे दर काय आहेत ते जाणून घ्या?

महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर किती?

दिल्लीत पेट्रोलचा प्रतिलिटर दर 96.72 रुपये आणि डिझेलचा प्रतिलिटर दर 89.62 रुपये आहे.

मुंबईत पेट्रोलचा प्रतिलिटर दर 106.31 रुपये तर डिझेलचा प्रतिलिटर दर 94.27 रुपये आहे.

कोलकात्यात पेट्रोलचा प्रति लिटर दर 106.03 रुपये आणि डिझेलचा प्रति लिटर दर 92.76 रुपये आहे.

चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर 102.63 रुपये आणि डिझेलचा दर 94.24 रुपये आहे.

हेही वाचा – निवृत्त न्यायाधीशाला खराब सीट दिली म्हणून एअर इंडियाला 23 लाखांचा दंड!

घरबसल्या जाणून घ्या पेट्रोल आणि डिझेलचे दर किती?

तुम्हालाही जाणून घ्यायचे आहे पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर? जर होय, तर तुम्ही त्याबद्दल मेसेज किंवा वेबसाइटद्वारे जाणून घेऊ शकता. वेबसाइटवरून जाणून घेण्यासाठी तुम्हाला तेल कंपनीच्या पोर्टलवर जावे लागेल. तर, HPCL, इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम येथे एसएमएससाठी इंधनाची किंमत किती आहे?

इंडियन ऑइल क्रमांक ९२२४९९२२४९ वर आरएसपी आणि सिटी पिन कोड टाका. भारत पेट्रोलियम क्रमांक ९२२३११२२२२ वर आरएसपी आणि शहराचा पिन कोड टाका. HP आणि शहराचा पिन कोड टाकून HPCL क्रमांक 9222201122 वर संदेश पाठवा.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment