Petrol Diesel Price Today : महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? वाचा तुमच्या शहरातील किंमत 

WhatsApp Group

Today’s Petrol Diesel Price in Marathi :बुधवारी सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर करण्यात आले असून आजही त्यांच्या दरात कोणताही बदल झालेला नाही, ही दिलासादायक बाब आहे. तथापि, आज काही ठिकाणी किरकोळ बदल दिसून येत आहेत, जसे की नोएडामध्ये तेल 19 पैशांनी आणि लखनऊमध्ये 17 पैशांनी महागले आहे.

गेल्या 24 तासांत डब्ल्यूटीआयचा दर प्रति बॅरल $73.69 आणि ब्रेंट क्रूडचा दर प्रति बॅरल $76.69 वर पोहोचला आहे, परंतु त्यानंतरही देशातील तेलाच्या दरात कोणताही फरक पडलेला नाही.

हे आहेत आजचे भारतातील पेट्रोलचे दर (Today’s Petrol Price in India)

दिल्ली: 96.72 रुपये प्रति लिटर

मुंबई : 106.31 रुपये प्रति लिटर

कोलकाता: 106.03 रुपये प्रति लिटर

चेन्नई: 102.63 रुपये प्रति लिटर

बेंगळुरू: 101.94 रुपये प्रति लिटर

हेही वाचा – Horoscope Today 20 December 2023 : ‘या’ राशीच्या लोकांना लाभ मिळण्याची शक्यता, वाचा…

हे आहेत भारतातील आजचे डिझेलचे दर (Today’s Diesel Price in India)

दिल्ली: 86.62 रुपये प्रति लिटर

मुंबई : 94.27 रुपये प्रति लिटर

कोलकाता: 92.76 रुपये प्रति लिटर

चेन्नई: 94.24 रुपये प्रति लिटर

बेंगळुरू: 87.89 रुपये प्रति लिटर

एसएमएसद्वारेही तेलाचे दर कळू शकतात

Google च्या Play Store वरून IOC चे अॅप डाउनलोड करा.

किंवा 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करा.

इंडियन ऑइलच्या ग्राहकांनी त्यांच्या फोनवरून 9224992249 डायल करावा.

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड ग्राहकांनी त्यांच्या फोनवरून 9222201122 डायल करा.

यासाठी तुम्हाला RSP-स्पेस-पेट्रोल पंप डीलर असा कोड लिहून 92249 92249 वर एसएमएस करावा लागेल.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment