Petrol Diesel Price Today : कच्च्या तेलाच्या दरात वाढ, आज पेट्रोल-डिझेल किती?

WhatsApp Group

Petrol Diesel Price Today : तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. नव्या दरानुसार नवी दिल्लीसह अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर अजूनही स्थिर आहेत. त्याच वेळी, काही शहरे अशी आहेत जिथे दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत थोडा बदल झाला आहे. यात नोएडा, लखनऊ, पाटणा, जयपूर आणि प्रयागराज या शहरांमध्ये दर बदलले आहेत.

चार महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर 

  • नवी दिल्ली – पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर, डिझेल 89.62रुपये प्रति लिटर
  • मुंबई- पेट्रोल 106.31 रुपये, डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
  • चेन्नई- पेट्रोल 102.73 रुपये, डिझेल 94.33 रुपये प्रति लिटर
  • कोलकाता- पेट्रोल 106.03 रुपये, डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

कच्च्या तेलाची स्थिती

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ पाहायला मिळत आहे. WTI कच्चे तेल 0.16 टक्क्यांनी महागले $79.62 प्रति बॅरल दराने विकले जात आहे. तर ब्रेंट क्रूड तेल 0.16 टक्क्यांच्या घसरणीसह प्रति बॅरल $83.32 वर व्यापार करत आहे.

हेही वाचा – वेस्ट इंडिजचा कॅप्टन रोव्हमन पॉवेलची गोष्ट, आईसाठी कायपण करणारा खेळाडू!

तुमच्या शहरातील इंधनाचे दर कसे तपासाल?

तुम्ही घरी बसूनच एसएमएसद्वारे पेट्रोल आणि डिझेलची किंमत तपासू शकता. इंडियन ऑइल ग्राहक RSP <डीलर कोड> 9224992249 वर एसएमएस करा. BPCL ग्राहकांना <डीलर कोड> 9223112222 वर आणि HPCL ग्राहकांना HPPRICE <डीलर कोड> 9222201122 वर पाठवा. काही वेळाने तुम्हाला पेट्रोल आणि डिझेलचे अपडेट मिळेल.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment